आंतरराष्ट्रीय संघटनांची मराठी माहिती

आंतरराष्ट्रीय संघटना

1. संयुक्त राष्ट्र या संस्थेची स्थापना केव्हा झाली ?
अ. 24 ऑक्टोबर 1944
ब. 24 ऑक्टोबर 1945
क. 14 ऑक्टोबर 1944
ड. 14 ऑक्टोबर 1945

2. संयुक्त राष्ट्र या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
अ. वाशिंग्टन डीसी
ब. दाओस
क. कॅलिफोर्निया
ड. न्यूयॉर्क

3. संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे ?
अ. कॅनडा
ब. स्वित्झर्लंड
क. अमेरिका
ड. ऑस्ट्रेलिया

4. संयुक्त राष्ट्र संघटनेचे सदस्य एकूण किती देश आहेत ?
अ. 193
ब. 190
क. 199
ड. 203

5. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अधिकृत भाषा किती आहेत ?
अ. सहा
ब. चार
क. तीन
ड. पाच

6. पुढीलपैकी कोणती संयुक्त राष्ट्र संघटनेची अधिकृत भाषा आहे ?
अ. इंग्लिश
ब. फ्रेंच
क. अरबी
ड. वरील सर्व

7. पुढीलपैकी कोणती संयुक्त राष्ट्र संघटनेची अधिकृत भाषा आहे ?
अ. चिनी
ब. रशियन
क. स्पॅनिश
ड. वरील सर्व

8. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेमध्ये एकूण किती सदस्य असतात ?
अ. 5
ब. 10
क. 15
ड. 6

9. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्य देश किती आहेत ?
अ. 5
ब. 10
क. 15
ड. 6

10. पुढीलपैकी कोणता देश संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य आहे ?
अ. अमेरिका
ब. फ्रान्स
क. इंग्लंड
ड. वरील सर्व

11. पुढीलपैकी कोणता देश संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य आहे ?
अ. रशिया
ब. चीन
क. वरील दोन्ही
ड. यापैकी नाही

12. संयुक्त राष्ट्र संघटनेचा सदस्य झालेला शेवटचा देश कोणता आहे ?
अ. मोंटेनिग्रो
ब. दक्षिण सुदान
क. पूर्वी तिमोर
ड. पेरू

13. सार्क या संघटनेची स्थापना केव्हा झाली ?
अ. 8 डिसेंबर 1985
ब. 25 डिसेंबर 1985
क. 15 नोव्हेंबर 1985
ड. 25 नोव्हेंबर 1985

14. सार्क या संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे ?
अ. भारत
ब. पाकिस्तान
क. नेपाळ
ड. श्रीलंका

15. सार्क या संघटनेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?
अ. काठमांडू
ब. इस्लामाबाद
क. काबूल
ड. ढाका

16. सार्क या संघटनेमध्ये एकूण किती सदस्य देश आहेत ?
अ. 7
ब. 8
क. 9
ड. 6

17. पुढीलपैकी कोणता देश सार्क या संघटनेचा सदस्य आहे ?
अ. भारत
ब. भूटान
क. बांगलादेश
ड. वरील सर्व

18. पुढीलपैकी कोणता देश सार्क या संघटनेचा सदस्य आहे ?
अ. अफगाणिस्तान
ब. मालदीव
क. नेपाळ
ड. वरील सर्व

19. पुढीलपैकी कोणता देश सार्क या संघटनेचा सदस्य आहे ?
अ. पाकिस्तान
ब. श्रीलंका
क. वरील दोन्ही
ड. यापैकी नाही

20. SAARC चा फुल फॉर्म सांगा.
अ. South Asian Association for Regional Cooperation
ब. South Asian Association for Religious Cooperation
क. South Asian Assembly for Regional Cooperation
ड. South Asian Assembly for Religious Cooperation