कालवा निरीक्षक पेपर 2023 First Shift

कालवा निरीक्षक पेपर 2023

2 जानेवारी 2023

पहिली शिफ्ट 

1. UMED ची स्थापना कधी झाली ?

2011

  1. संपत्तीचा मूलभूत अधिकार ( कलम 31 ) केव्हा रद्द झाला ?

1978 ( 44 वी घटनादुरुस्ती )

  1. महाराष्ट्राच्या विधानसभेत किती सदस्य आहेत ?

288

  1. महाराष्ट्रातील आमदारांचा कार्यकाळ किती वर्ष असतो ?

5 वर्षे

  1. अरवली पर्वताचा दक्षिण भाग कोणत्या राज्यात आहे ?

गुजरात

  1. नवीन राज्याची निर्मिती कोणत्या कलमानुसार होते ?

कलम 3

  1. दळण या शब्दाच्या जोडीने येणाऱ्या शब्द कोणता आहे ?

वळण

  1. प्रतिगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

पुरोगामी

  1. प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

अर्वाचीन

  1. आबाळ होणे म्हणजे काय ?

हेळसांड होणे.