पद्म पुरस्कार 2023 PADMA Awards 2023 information in Marathi

पद्म पुरस्कार 2023

1.पद्म पुरस्कारांमध्ये पुढील तीन पुरस्कारांचा समावेश होतो : पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री
2. 2023 मध्ये एकूण106व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत.
3. 2023 मध्ये सहा व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला आहे.
4. 2023 मध्ये नऊ व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे.
5. 2023 मध्ये 91 व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे.
6. तीन व्यक्तींना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे.
7. 2023 साली महाराष्ट्रातील बारा व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाला आहे.
8. महाराष्ट्रातील एका व्यक्तीला पद्मविभूषण, तीन व्यक्तींना पद्मभूषण आणि आठ व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.
9. 2023 साली दोन विदेशी व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाला आहे. दोन पैकी एका विदेशी व्यक्तीला पद्मविभूषण व एका विदेशी व्यक्तीला पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.

पद्मविभूषण पुरस्कार 2023 प्राप्त व्यक्ती

  1. बाळकृष्ण दोशी ( मरणोत्तर ) – गुजरात – वास्तुविशारद ( वास्तूविद्या )
    2. झाकीर हुसेन – महाराष्ट्र – कला
    3. एस. एम. कृष्णा – कर्नाटका – सार्वजनिक जीवन
    4. दिलीप महालनाबिस ( मरणोत्तर ) – पश्चिम बंगाल – औषध
    5. श्रीनिवास वर्धन – अमेरिका – विज्ञान व तंत्रज्ञान
    6. मुलायमसिंग यादव ( मरणोत्तर ) – उत्तर प्रदेश – सार्वजनिक जीवन

पद्मभूषण पुरस्कार 2023 प्राप्त व्यक्ती

  1. एस. एल. भैरप्पा – कर्नाटक – वाङमय व शिक्षक
    2. कुमार मंगलम बिर्ला – महाराष्ट्र – उद्योग व व्यवसाय
    3. दीपक धार – महाराष्ट्र – विज्ञान व तंत्रज्ञान
    4. वानी जयराम – तमिळनाडू – कला
    5. स्वामी चिन्ना जीयार – तेलंगणा – अध्यात्म / धार्मिक
    6. सुमन कल्याणपुर – महाराष्ट्र – कला
    7. कपिल कपूर – दिल्ली – वाङमय व शिक्षण
    8. सुधा मूर्ती – कर्नाटक – समाजसेवा / सामाजिक कार्य
    9. कमलेश पटेल – तेलंगणा – अध्यात्म / धार्मिक

पद्म पुरस्कार 2023 प्राप्त व्यक्ती

  1. डॉ. सुकामा आचार्य – हरियाणा – अध्यात्म / धार्मिक
    2. जोधाइयाबाई बैगा – मध्य प्रदेश – कला
    3. प्रेमजीत बैरा – दादरा व नगर हवेली – कला
    4. उषा बर्ले – छत्तीसगड छत्तीसगड – कला
    5. मुनिश्वर चंदावर – मध्य प्रदेश – औषध
    6. हेमंत चौहान – गुजरात – कला
    7. भानुभाई चित्रा – गुजरात – कला
    8. हेमोप्रोवा चूटिया – आसाम – कला
    9. नरेंद्र चंद्रा देवबर्मा ( मरणोत्तर ) – त्रिपुरा – सार्वजनिक जीवन
    10. सुभद्रा देवी – बिहार – कला
    11. खादर वल्ली डुडेकुला – कर्नाटक – विज्ञान व तंत्रज्ञान
    12. हेम चंद्र गोस्वामी – असाम – कला
    13. प्रितिकाना गोस्वामी – पश्चिम बंगाल – कला
    14. राधा चरण गुप्ता – उत्तर प्रदेश – वाङमय व शिक्षण
    15. मोदादुगु विजय गुप्ता – तेलंगणा – विज्ञान व तंत्रज्ञान
    16. अहमद हुसेन आणि मोहम्मद हुसेन – राजस्थान – कला
    17. दिलशाद हुसेन – उत्तर प्रदेश – कला
    18. भिकू रामजी इदाते – महाराष्ट्र – समाजसेवा / सामाजिक कार्य
    19. सी. आय. इस्साक – केरळमधील – वाङमय व शिक्षण
    20. रत्तन सिंग जग्गी – पंजाब – वाङमय व शिक्षण
    21. बिक्रम बहादुर जमातीया – त्रिपुरा – समाजसेवा / सामाजिक कार्य
    22. रामकुइवांग्बे जेने – आसाम – समाजसेवा / सामाजिक कार्य
    23. राकेश राधेश्याम झुंझुनवाला – महाराष्ट्र – उद्योग व व्यवसाय
    24. रतन चंद्र कर – अंदमान व निकोबार – औषध
    25. महिपत कवी – गुजरात – कला
    26. एम. एम. कीरावनी – आंध्र प्रदेश – कला
    27. अरीझ खंबट्टा ( मरणोत्तर ) – गुजरात – उद्योग व व्यवसाय
    28. परशुराम कोमाजी खुणे – महाराष्ट्र – कला
    29. गणेश नागप्पा कृष्णराजनगर – आंध्र प्रदेश – विज्ञान व तंत्रज्ञान
    30. मगुनी चरण कुअन्र ( Kuanr ) – ओडीशा – कला
    31. आनंद कुमार – बिहार – वाङमय व शिक्षण
    32. अरविंद कुमार – उत्तर प्रदेश – विज्ञान व तंत्रज्ञान
    33. डोमर सिंह कुंअर – छत्तीसगड – कला
    34. राइजिंगबोर कुर्कलंग – मेघालय – कला
    35. हिराबाई लोबी – गुजरात – समाजसेवा / सामाजिक कार्य
    36. मूलचंद लोढा – राजस्थान – समाजसेवा / सामाजिक कार्य
    37. रानी मचैया – कर्नाटक – कला
    38. अजय कुमार मांडवी – छत्तीसगड – कला
    39. प्रभाकर भानुदास मांडे – महाराष्ट्र – वाङमय व शिक्षण
    40. गजानन जगन्नाथ माने – महाराष्ट्र – समाजसेवा / सामाजिक कार्य
    41. अंतर्यामी मिश्रा – ओडिसा – वाङमय व शिक्षण
    42. नादोजा पिंडीपापनहल्ली मुनीवेंकटप्पा – कर्नाटक – कला
    43. महेंद्र पाल – गुजरात – विज्ञान व तंत्रज्ञान
    44. उमा शंकर पांडे – उत्तर प्रदेश – समाजसेवा / सामाजिक कार्य
    45. रमेश परमार आणि शांती परमार – मध्य प्रदेश – कला
    46. नलिनी पार्थसारथी – पुदुच्चेरी – औषध
    47. हनुमंतराव पसुपुलेटी – तेलंगणा – औषध
    48. रमेश पतंगे – महाराष्ट्र – वाङमय व शिक्षण
    49. कृष्णा पाटील – ओडिसा – कला
    50. कल्याणसुंदरम पिल्लई – तमिळनाडू – कला
    51. अप्पुकुट्टन पोडुवल – केरळ – समाजसेवा / सामाजिक कार्य
    52. कपिल देव प्रसाद – बिहार – कला
    53. एस. आर. डी. प्रसाद – केरळ – खेळ
    54. शाह रशीद अहमद कादरी – कर्नाटक – कला
    55. सी. वी. राजू – आंध्र प्रदेश – कला
    56. बक्षी राम – हरियाणा – विज्ञान व तंत्रज्ञान
    57. चेरुवायल के रमन – कृषी – केरळ
    58. सुजाता रामदोराई – कॅनडा – विज्ञान व तंत्रज्ञान
    59. अब्बारेड्डी नागेश्वर राव – आंध्र प्रदेश – विज्ञान व तंत्रज्ञान
    60. परेशभाई राठवा – गुजरात – कला
    61. बी. रामकृष्ण रेड्डी – तेलंगणा – वाङमय व शिक्षण
    62. मंगला कांती रॉय – पश्चिम बंगाल – कला
    63. के. सी. रनरेमसंगी – मिझोराम – कला
    64. वदिवेल गोपाळ आणि मासी सदाइयां – तमिळनाडू – समाजसेवा / सामाजिक कार्य
    65. मनोरंजन साहू – उत्तर प्रदेश – औषध
    66. पतायत साहू – ओडिसा – कृषी
    67. ऋत्विक संन्याल – उत्तर प्रदेश – कला
    68. कोटा सच्चिदानंद शास्त्री – आंध्र प्रदेश – कला
    69. शंकुरत्री चंद्र शेखर – आंध्र प्रदेश – समाजसेवा / सामाजिक कार्य
    70. शनाथोइबा शर्मा – मणिपूर – क्रीडा
    71. नेकराम शर्मा – हिमाचल प्रदेश – कृषी
    72. गुरचरण सिंह – दिल्ली – क्रिडा
    73. लक्ष्मण सिंह – राजस्थान – समाजसेवा / सामाजिक कार्य
    74. मोहन सिंह – जम्मू व काश्मीर – वाङमय व शिक्षण
    75. थौनाओजम चौबा सिंह – मणिपूर – सार्वजनिक जीवन
    76. प्रकाश चंद्र सूद – आंध्र प्रदेश – वाङमय व शिक्षण
    77. निहुनुओ सोरही – नागालँड – कला
    78. जनम सिंह सोय – झारखंड – वाङमय व शिक्षण
    79. कुशोक थिकसे नवांग चंबा स्टेनजिन – लडाख – अध्यात्म / धार्मिक
    80. एस. सुब्बारमन – कर्नाटक – पुरातत्त्वविद्या
    81. मोआ सुबोंग – नागालँड – कला
    82. पालम कल्याण सुंदरम – तमिळनाडू – समाजसेवा / सामाजिक कार्य
    83. रवीना रवी टंडन – महाराष्ट्र – कला
    84. विश्वनाथ प्रसाद तिवारी – उत्तर प्रदेश – वाङमय व शिक्षण
    85. धनीराम टोटो – पश्चिम बंगाल – वाङमय व शिक्षण
    86. तुला राम उप्रेती – सिक्कीम – कृषी
    87. गोपाळसामी वेरूचामी – तमिळनाडू – औषध
    88. ईश्वर चंदर वर्मा – दिल्ली – औषध
    89. कुमी नरीमन वाडिया – महाराष्ट्र – कला
    90. कर्मा वांगचू – अरुणाचल प्रदेश – समाजसेवा / सामाजिक कार्य
    91. गुलाम मुहम्मद जाज – जम्मू व काश्मीर – कला