पुणे शहर व पुणे जिल्हा विशेष माहिती
पुणे जिल्ह्यातील किल्ले व तालुके
किल्ल्याचे नाव तालुका
लोहगड मावळ
विसापूर मावळ
राजमाची मावळ
तुंग / कठीणगड मावळ
ढाकबहीरी मावळ
कातळदरा मावळ
तिकोना / वितंडगड मुळशी
कोरीगड मुळशी
कैलासगड मुळशी
घनगड मुळशी
तैलबैला मुळशी
वज्रगड पुरंदर
पुरंदर पुरंदर
तोरणा / प्रचंडगड वेल्हे
राजगड वेल्हे
रोहिडेश्वर भोर
रोहिडा / विचित्रगड भोर
जीवधन जुन्नर
शिवनेरी जुन्नर
सिंहगड हवेली
1. सिंहगड किल्ल्याचे आधीचे नाव काय होते ?
अ. कोंढाणा
ब. प्रचंडगड
क. विचित्र गड
ड. अवचित गड
2. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला आहे ?
अ. पुरंदर
ब. लाल महाल
क. शिवनेरी
ड. वज्रगड
3. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला आहे ?
अ. पुरंदर
ब. लाल महाल
क. शिवनेरी
ड. वज्रगड
4. स्वराज्याची पहिली राजधानी कोणत्या किल्ल्यावर होती ?
अ. रायगड
ब. राजगड
क. पुरंदर
ड. तोरणा
5. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या किल्ल्यावर घेतली ?
अ. रोहिडा
ब. तोरणा
क. रोहिडेश्वर
ड. रायगड
6. तोरणा किल्ल्याचे आधीचे नाव काय होते ?
अ. कोंढाणा
ब. प्रचंडगड
क. विचित्र गड
ड. अवचित गड