बुध्दिमत्ता चाचणी 25 प्रश्न Reasoning यवतमाळ जिल्हा पोलीस भरती Yavatmal Police Bharti परिक्षा दिनांक 28 मे 2017

बुध्दिमत्ता चाचणी 25 प्रश्न Reasoning
यवतमाळ जिल्हा पोलीस भरती
Yavatmal Police Bharti
परिक्षा दिनांक 28 मे 2017
——————————————————————–
1 ते 50 पर्यंतचे प्रश्न आधिच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.

51. चल : अचल : जड : ?
1) अवजड
2) ओझे
3) चल
4) चेतन
52. लेखक : लेखणी :: चित्रकार : ?
1) रंग
2) चित्र
3) कुंचला
4) कागद
1) आई
53. एक पुरुष एका स्त्रीला म्हणाला, “तुझ्या भावाची बहीण माझी आई आहे” तर त्याची आई त्या स्त्रीची कोण आहे ?
1) आई
2) मुलगी
3) बहिण
4) यापैकी नाही
54. माझे वडील व त्यांचे तिघे भाऊ मिळून चौघेजण आहेत. या चौघापैकी जो सर्वात धाकटा आहे, त्यास 1 मुलगा व मुलगी आहे, त्याच्या पेक्षा जो थोरला आहे, त्यास 2 मुलगे आहेत आणि त्याहून थोरल्यास 2 मुलगे व 3 मुली आहेत सर्वांत थोरल्यास 3 मुलगे आहेत. थोडक्यात म्हणजे माझ्या वडिलांना 4 पुतण्या व 6 पुतणे आहेत. या सर्व माहीतीचा विचार करता मला किती चुलत भाऊ असतील ते सांगा.
1) सात
2) सहा
3) पाच
4) आठ
55. खालील संख्यामालिकेत रिकाम्या जागी कोणती संख्या येईल ?
5, 13, 25, 41, …, 85, 113, 145
1) 60
2) 62
3) 63
4) 61
56. श्रीमान A आणि B भेटतात. B हे मुलगा C व मुलगी D चे वडील आहेत. E ही A ची आई आहे. C चे लग्न झालेले असून त्याला एक मुलगा आहे. E ही B ची सून आहे तर A हा नात्याने B चा कोण आहे ?
1) चुलता
2) नातू
3) मुलगा
4) यापैकी नाही
57. सार्क परिषदेच्या (SAARC) बैठकीसाठी इस्लामाबाद येथे 7 देशाचे प्रमुख एकत्र आले होते. त्या वेळी प्रत्येकाने इतरांशी एक एकदा हस्तांदोलन केले, त्या वेळेस त्या राष्ट्रप्रमुखांमध्ये एकूण किती हस्तांदोलने झाली ?
1) 6
2) 21
3) 36
4) 48
58. पुढील पैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.
1) वायोलीण
2) सेल्लो
3) ट्रोम्बोन
4) मॅण्डोलीन
59. AZ, CX, FU, …., ?
1) HT
2) IS
3) JS
4) JQ
60. 1, 3, 5, 7, 11, ….., ? रिकाम्या जागी कोणती संख्या येईल ?
1) 9
2) 15
3) 17
4) 13
61. 15 ऑगस्ट 1947 रोजी कोणता वार होता ?
1) गुरूवार
2) शुक्रवार
3) शनिवार
4) रविवार
62. 17, 289, 255 :  27,729, ?
1) 702
2) 712
3) 675
4) 695
63. QPO, NML, KJL, ………,  EDC
1) GHI
2) CAB
3) HGF
4) JKL
64. V, VIII, XI, XIV, ………., XX
1) IX
2) XXIL
3) VXI
4) XVII
65. एका सांकेतिक भाषेत POLICE हा शब्द QQOMHK असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत SIMPLE हा शब्द कसा लिहाल ?
1) IJNQMF
2 TJNQNG
3) TKPTQK
4) UKPUKK
66. सकाळी 9.15 वाजता 180 अंशाचा कोन असल्यास रात्री 9.30 वाजता किती अंशाचा कोन असेल ?
1) 30
2) 45
3) 90
4) 75
67. 8, 12, 9, 13, 10, 14, 11, ?, ?
1) 14, 11
2) 8, 15
3) 15, 19
4) 15, 12
68. OE1, NG3, …….., LK7
रिकाम्या जागेवर येणारा शब्द हा जगातील कोणत्या देशाच्या गुप्तचर यंत्रणेचे नाव आहे ?
1) इस्त्राइल
2) यु.एस.ए. (U.S.A.)
3) यु.के. (UK)
4) सिरिया
69. गटामध्ये न बसणारा शब्द ओळखा ?
1) SAIL 2) BHEL 3) CIL 4) TROLL
70. पुढीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा ?
1) आगरतळा : मेघालय
2) हैदराबाद : तेलंगणा
3) गंगटोक : सिक्कीम
4) मुंबई : महाराष्ट्र
71. गटामध्ये न बसणारा शब्द ओळखा.
1) सी – 60
2) हॉक्स
3) फोर्स – वन
4) जग्वार्स
72) वेगळा पर्याय ओळखा.
1) क्रिकेट
2) हॉकी
3) फुटबॉल
4) व्हॉलीबॉल
73. विसंगत पर्याय ओळखा.
1) कॅनबेरा
2) बर्लिन
3) नायपेडॉक
4) कराची
74. वेगळा पर्याय ओळखा.
1) सि.आय.एस.एफ (CISF)
2) आय.टी.बि.पी. (ITBP)
3) बी.एस.एफ. (BSF)
4) एम.एस.बी (SSB)
75. विधान 1 – सर्व रस्ते घड्याळे आहेत.
       विधान 2 – सर्व घड्याळे टेबल्स आहेत. तर….
1) सर्व रस्ते टेबल्स आहेत
2) सर्व टेबल्स घड्याळे आहेत
3) सर्व देवला रस्ते आहेत
4) काही रस्ते टेबल्स नाहीत

उर्वरित प्रश्न नंतरच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.
उत्तरे
51 – 4, 52 – 3, 53 – 3, 54 – 2, 55 – 4, 56 – 2,
57 – 2, 58 – 3, 59 – 4, 60 – 4, 61 – 2, 62 – 3,
63 – 3, 64 – 4, 65 – 3, 66 – 3, 67 – 4, 68 – 3,
69 – 4, 70 – 1, 71 – 3, 72 – 4, 73 – 4, 74 – 1,
75 – 1

2 COMMENTS

Comments are closed.