राजघराणे व संस्थापक

भारतातील राजघराण्यांची माहिती
राजघराणे संस्थापक

 

  1. मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण आहे ?
    अ. सम्राट अशोक
    . चंद्रगुप्त मौर्य
    क. बिंबिसार
    ड. धनानंद मौर्य
  2. गुप्त घराण्याचा संस्थापक कोण आहे ?
    . श्रीगुप्त
    ब. चंद्रगुप्त पहिला
    क. समुद्रगुप्त
    ड. सिमुक
  3. सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण आहे ?
    अ. श्रीगुप्त
    ब. चंद्रगुप्त पहिला
    क. समुद्रगुप्त
    . सिमुक
  4. वाकाटक घराण्याचा संस्थापक कोण आहे ?
    अ. सिमुक
    ब. हरिषण
    . विंध्यशक्ती
    ड. पहिला पुलकेशी
  5. चालुक्य घराण्याची स्थापना कोणी केली ?
    अ. सिमुक
    ब. हरिषण
    क. विंध्यशक्ती
    . पहिला पुलकेशी
  6. पल्लव राज घराण्याची स्थापना कोणी केली होती ?
    . सिंहवर्मा
    ब. विष्णुगोप
    क. शिवकन्द
    ड. महेंद्रवर्मा
  7. पाल राजघराण्याची स्थापना कोणी केली ?
    अ. दंतिदुर्ग
    ब. विजयालय
    . गोपाळ
    ड. श्रीवर्धन
  8. राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक कोण आहे ?
    . दंतिदुर्ग
    ब. विजयालय
    क. गोपाळ
    ड. श्रीवर्धन
  9. चोळ राजघराण्याचा संस्थापक कोण आहे ?
    अ. दंतिदुर्ग
    . विजयालय
    क. गोपाळ
    ड. श्रीवर्धन
  10. गहडवाल राजघराण्याची स्थापना कोणी केली ?
    अ. कृष्णराज
    . चंद्रदेव
    क. सिंघम
    ड. पृथ्वीराज
  11. परमार राजघराण्याची स्थापना कोणी केली ?
    . कृष्णराज
    ब. चंद्रदेव
    क. सिंघम
    ड. पृथ्वीराज
  12. चौहान राजघराण्याची स्थापना कोणी केली ?
    अ. पृथ्वीराज चौहान
    ब. वामनदेव चौहान
    . वासुदेव चौहान
    ड. कृष्णदेव चौहान
  13. यादव घराण्याची स्थापना कोणी केली ?
    अ. रामचंद्रदेव यादव
    ब. सिंघमदेव यादव
    क. कृष्णदेवराय यादव
    . सुवनाचंद्र / सेऊणचंद्र
  14. विजयनगर साम्राज्याचा संस्थापक कोण आहे ?
    . हरिहर बुक्क
    ब. रामेश्वर व बुक्क
    क. हरिहर व रामेश्वर
    ड. कृष्णदेवराय
  15. दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोण ओळखला जातो ?
    अ. कुटुबुद्दीन ऐबक
    . अल्तमश
    क. हसन गंगू
    ड. बल्बन
  16. बहमनी राज्याची स्थापना कोणी केली ?
    अ. कुटुबुद्दीन ऐबक
    ब. अल्तमश
    . हसन गंगू
    ड. बल्बन
  17. मुघल सत्तेचा संस्थापक कोण आहे ?
    अ. हुमायून
    ब. अकबर
    क. जहांगीर
    . बाबर
  18. हैदराबाद संस्थांची स्थापना कोणी केली ?
    . निजाम उल मुल्क ( निजाम )
    ब. हसन गंगू
    क. नादिरशाह
    ड. अल्तमश
  19. हिंदवी स्वराज्याची स्थापना कोणी केली ?
    अ. छत्रपती शाहू महाराज
    . छत्रपती शिवाजी महाराज
    क. छत्रपती संभाजी महाराज
    ड. छत्रपती राजाराम महाराज

20 .तुघलक घराण्याचा संस्थापक कोण आहे ?
अ. मोहम्मद बिन तुघलक
ब. फिरोज तुघलक
. घियासुद्दिन तुघलक
ड. नाशिरुद्दीन तुघलक