राज्य व नृत्य
भाग 1
- कुचिपुडी हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
अ. आंध्र प्रदेश
ब. आसाम
क. बिहार
ड. गुजरात - बीहू हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
अ. आंध्र प्रदेश
ब. आसाम
क. बिहार
ड. गुजरात - जाट – जाटिन हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
अ. आंध्र प्रदेश
ब. आसाम
क. बिहार
ड. गुजरात - गरबा हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
अ. आंध्र प्रदेश
ब. आसाम
क. बिहार
ड. गुजरात - झूमर हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
अ. हरियाणा
ब. हिमाचल प्रदेश
क. जम्मू व काश्मीर
ड. कर्नाटक - झोरा हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
अ. हरियाणा
ब. हिमाचल प्रदेश
क. जम्मू व काश्मीर
ड. कर्नाटक - रऊफ हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
अ. हरियाणा
ब. हिमाचल प्रदेश
क. जम्मू व काश्मीर
ड. कर्नाटक - यक्षगान हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
अ. हरियाणा
ब. हिमाचल प्रदेश
क. जम्मू व काश्मीर
ड. कर्नाटक - कथकली हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
अ. केरल
ब. उत्तर प्रदेश
क. महाराष्ट्र
ड. ओरिसा - कथ्थक हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
अ. हरियाणा
ब. उत्तर प्रदेश
क. जम्मू व काश्मीर
ड. कर्नाटक - लावणी हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
अ. हरियाणा
ब. उत्तर प्रदेश
क. महाराष्ट्र
ड. कर्नाटक - ओडिसी हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
अ. हरियाणा
ब. उत्तर प्रदेश
क. जम्मू व काश्मीर
ड. ओरिसा - काठी हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
अ. पश्चिम बंगाल
ब. पंजाब
क. राजस्थान
ड. तमिळनाडू - भांगडा हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
अ. पश्चिम बंगाल
ब. पंजाब
क. राजस्थान
ड. तमिळनाडू - घुमर हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
अ. पश्चिम बंगाल
ब. पंजाब
क. राजस्थान
ड. तमिळनाडू - भरतनाट्यम हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
अ. पश्चिम बंगाल
ब. पंजाब
क. राजस्थान
ड. तमिळनाडू - नौटंकी हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
अ. उत्तर प्रदेश
ब. उत्तराखंड
क. गोवा
ड. मध्य प्रदेश - गढवाली हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
अ. उत्तर प्रदेश
ब. उत्तराखंड
क. गोवा
ड. मध्य प्रदेश - तरंगमेल हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
अ. उत्तर प्रदेश
ब. उत्तराखंड
क. गोवा
ड. मध्य प्रदेश - जवारा हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
अ. उत्तर प्रदेश
ब. उत्तराखंड
क. गोवा
ड. मध्य प्रदेश