11 ऑगस्ट 2020 च्या चालू घडामोडी Current Affairs

11 ऑगस्ट 2020 च्या चालू घडामोडी
Current Affairs

1. UPSC चे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे ?
A. प्रदीकुमार जोशी
B. विठ्ठल जोशी
C. दीपक साठे
D. गिरिशचंद्र मुर्मू
2. कोझिकोड विमानतळ कोणत्या राज्यात आहे ?
A. तामिळनाडू
B. केरळ
C. कर्नाटक
D. आंध्र प्रदेश
3. महाराष्ट्र सरकारने कोणत्या प्रजातीला राज्य कांदळवन वृक्ष म्हणून घोषीत केले आहे ?
A. हिरवी चिप्पी
B. काळी चिप्पी
C. पांढरी चिप्पी
D. पिवळी चिप्पी
4. भारताचे महालेखापरिक्षक ( कॅग ) या पदावर कोणाची नेमणूक झाली आहे ?
A. प्रदीकुमार जोशी
B. विठ्ठल जोशी
C. दीपक साठे
D. गिरिशचंद्र मुर्मू
5. जम्मू आणि काश्मीरच्या उपराज्यपाल पदावर कोणाची नेमणूक झाली आहे ?
A. मनोज सिन्हा
B. विठ्ठल जोशी
C. मनोज थोरात
D. गिरिशचंद्र मुर्मू
6. IWF या संघटनेने कोणत्या देशात तयार होणा-या क्रिडा साहित्यावर तसेच क्रिडा उपकरणांवर बंदी घातली आहे ?
A. पाकिस्तान
B. चीन
C. अमेरिका
D. वरील सर्व
7. भारत सरकारने किती चिनी ॲप वर बंदी घातली आहे ?
A. 39
B. 49
C. 59
D. 69
8. कोणत्या राज्यातील वनविभागाणे भारतातील पहिले कवक पार्क ( lichen park ) विकसित केले आहे ?
A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. उत्तर प्रदेश
D. उत्तराखंड
9. COID 19 च्या रूग्णांचा प्लाज्मा थेरपी टेस्टिंग करण्यासाठी जगातील सर्वात मोठा प्रोजेक्ट प्लॅटिना कोणत्या राज्याने लॉंच केला आहे ?
A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. उत्तर प्रदेश
D. उत्तराखंड
10. भारतीय वंशाचे चंद्रिका प्रसाद संतोखी हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती झाले आहेत ?
A. मॉरिशस
B. सुरीनाम
C. सिंगापूर
D. कंबोडिया

पुढील प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा.

11. महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत ?
A. दादा भूषे
B. हसन मुश्रिफ
C. वर्षा गायकवाड
D. बाळासाहेब थोरात

उत्तरे
1 – A, 2 – B, 3 – C, 4 – D, 5 – A,
6 – B, 7 – C, 8 – D, 9 – A, 10 – B

2 COMMENTS

Comments are closed.