14 एप्रिल 2020 च्या चालू घडामोडी

14 एप्रिल 2020 च्या चालू घडामोडी 
Current Affairs of 14 th April 2020
1. महमूद जिब्राल कोणत्या देशाचे पंतप्रधान होते ?
A. लिबिया    B. बांगलादेश    C. मॉरिशस    D. युगांडा
2. केंद्रीय मंत्रिमंडळाने एका वर्षासाठी खासदारांच्या वेतनात किती टक्के कपात केली आहे ?
A. 40%    B. 30%    C. 50%    D. 60%
3. ISSF विश्व चषक स्पर्धा 2020 कोठे होणार होती ?
A. पॅरीस     B. लंडन     C. नवी दिल्ली     D. न्यूयॉर्क
4. MHRD ने कोणाला राष्ट्रपती शैक्षणिक डिपॉजिटरी म्हणून घोषीत केले आहे ?
A. नीती आयोग    B. CBSE    C. UGC    D. डिजीलॉकर
5. घरून FIR नोंदवून घेण्याची सेवा कोणत्या राज्यातील पोलीसांनी सुरू केले आहे ?
A. मध्य प्रदेश      B. उत्तर प्रदेश
C. आंध्र प्रदेश       D. तेलंगण
6. केंद्र सरकार कोणत्या योजनेच्या माध्यमातून कोरोना व्हायरसची लागन झालेल्या रूग्णांची मोफत चाचणी व उपचार करते ?
A. पंतप्रधान विमा योजना     B. आयुष भारत योजना
C. जनधन योजना                 D. कोरोना विमा योजना
7. वार्षिक कारागा उत्सव कोणत्या राज्यात साजरा होतो ?
A. मणिपूर    B. केरळ     C. कर्नाटक     D. तामिळनाडू
8. जागतिक होमिओपॅथी दिवस कधी असतो ?
A. 13 एप्रिल     B. 12 एप्रिल
C. 11 एप्रिल      D. 10 एप्रिल
9. जॉन प्राईन कोण होते ?
A. लेखक    B. पत्रकार     C. गायक    D. अभिनेता
10. कोरोना व्हायरस साठी ऑपरेशन SHIELD कोणत्या शहरात  सुरू केले आहे ?
A. मुंबई     B. पुणे    C. नवी दिल्ली     D. बेंगलोर
खालील प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा.
11. भारत पढे ही ऑनलाईन योजना कोणत्या मंत्रालयाने सुरु केली आहे ?
A. मानव संसाधन    B. CBSE    C. UGC    D. शिक्षण
उत्तरे
1 – लिबिया, 2 – 30%, 3 – नवी दिल्ली, 4 – डिजीलॉकर,
5 – मध्य प्रदेश, 6 – आयुष भारत योजना, 7 – कर्नाटक,
8 -10 एप्रिल, 9 – गायक, 10 – नवी दिल्ली.

2 COMMENTS

  1. नमस्कार मॅडम, आसेस पेपर ऑनलाईन टाकत जा कारण गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर खुपच छान कौतुक होईल आणि नेक मार्ग आपण दाखवुन दिला तर त्याच्या आई वडिलांचा आशिर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहील. मॅडम आत्ता ची परिस्थिती काय आहे. कितीही पैसे असले तरी काही कामाचे नाही. कोरोणा आहे. फक्त एक दुवा काफी आहे. घरी रहा सुरक्षित रहा.

Comments are closed.