3 मे 2020 या दिवसाच्या चालू घडामोडी
Daily Current Affairs
1. ऑनलाईन महासभा घेणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ?
A. सांगली, मिरज, कुपवाड B. कोल्हापूर
C. वसई – विरार D. मुंबई
2. कामगार दिन कधी असतो ?
A. 3 मे B. 2 मे C. 1 मे D. 4 मे
3. इरफान खान कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?
A. पत्रकार B. चित्रपट C. क्रीडा D. साहित्य
4. मॅटरहॉर्न पर्वत कोणत्या देशात आहे ?
A. आफ्रिका B. ऑस्ट्रेलिया
C. स्वित्झर्लंड D. ऑस्टिया
5. कोरो फ्लू ही लस कोणती कंपनी तयार करत आहे ?
A. भारत बायोटेक B. सिपला
C. इंडिको D. सन फार्मा
6. अमेरिकी क्रिकेट टीमचा कोच म्हणून कोणत्या भारतीय खेळाडूची नियुक्ती करण्यात आली आहे ?
A. हरेंद्र सिंह B. अमर नाथ जोशी
C. व्यंकटेश प्रसाद D. जगदीश अरुण कुमार
7. कोणत्या राज्याने कोविड 19 च्या प्रतिबंधासाठी अयूर रक्षा क्लिनिक सुरू केले आहे ?
A. महाराष्ट्र B. राजस्थान C. केरळ D. तेलंगण
8. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावर कोणाची नेमणूक झाली आहे ?
A. मोहम्मद रफीक B. दिपांकर दत्ता
C. अजय लांबा D. भूषण हरिचंदन
9. पुरुषांची जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन्सशिप स्पर्धा 2021 मध्ये कोणत्या देशात होणार आहे ?
A. सर्बिया B. भारत C. चीन D. जपान
10. कतार या देशात भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
A. प्रभात सिंह B. आदित्य पुरी
C. संदिप जोशी D. दीपक मित्तल
खालील प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा म्हणजे.
11. ऋषी कपूर कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?
A. पत्रकार B. चित्रपट C. क्रीडा D. साहित्य
उत्तरे
1 – सांगली, मिरज, कुपवाड, 2 – 1 मे, 3 – चित्रपट, 4 – स्वित्झर्लंड, 5 – भारत बायोटेक, 6 – जगदीश अरुण कुमार, 7 – केरळ, 8 – दिपांकरदत्ता, 9 – सर्बिया, 10 – दीपक मित्तल, 11 – चित्रपट
B
B
B