Akola Circle Arogya Vibhag Result PDF
अकोला आरोग्य विभागातील सर्व पदांच्या निकालाची PDF
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने त्यांच्या वेबसाइटवर अंतिम निकालांची यादी जाहीर केली आहे. पण ती वेबसाइट ओपन व्हायला प्रॉब्लेम येत आहेत. म्हणून माझ्या वेबसाईट वर अकोला आरोग्य विभागाची पीडीएफ मी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे.
पुढील लिंक मध्ये दिलेल्या पीडीएफ मध्ये अकोला आरोग्य विभागातील सर्व पदांचा अंतिम निकाल व विद्यार्थ्यांना मिळालेले गुण दिलेले आहेत. ती पीडीएफ पाहण्यासाठी पुढील लिंक ओपन करा.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !
अकोला आरोग्य विभागाच्या निकालाची PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कोल्हापूर / नागपूर / पुणे विभागाच्या निकालाची PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Sir
Pl. Send the list of wardha district
औरंगाबाद सर