AROGYA SEVAK FINAL RESULT 2021
आरोग्य सेवक अंतिम निकाल 2021
MPW FINAL RESULT 2021
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 28 फेब्रुवारी 2021 या दिवशी आरोग्य सेवक या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या लेखी परीक्षेचा पहिला निकाल किंवा पहिली उत्तर पत्रिका काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती.
आज दुपारी चार वाजता दुसरी उत्तर पत्रिका व दुसरी गुणपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. ती पाहण्यासाठी पुढील लिंक ओपन करा.
आरोग्य सेवकचा अंतिम निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रत्येक जिल्ह्यानुसार आरोग्य सेवक पदाची निवड यादीची pdf पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
जिल्हा निहाय आरोग्य सेवक पदाची निवड यादी पहा :- Click Here
Nokri
प्रिय sir/madam,
Ratnagiri आरोग्य सेवक ची अंतिम निवड यादी भेटेल का…..!!!!!
Ho
Akola जिल्हा अंतिम निवड यादी मिळेल का
Sindhudurg list ahe ka sir