AROGYA SEVAK QUESTION PAPER CHANDRAPUR ZP BHARTI 2015

Arogya Sevak Question Paper 2015

चंद्रपूर जिल्हा परिषद भरती 2015

आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका 2015

तांत्रिक प्रश्न 40

2015 मध्ये चंद्रपूर जिल्हा परिषदमध्ये आरोग्य सेवक या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार 2015 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य सेवक या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. या लेखी परीक्षेमध्ये तांत्रिक प्रश्न 40 विचारण्यात आले होते.

या परीक्षेमध्ये विचारलेल्या तांत्रिक 40 प्रश्नांची उत्तरे मी पुढील लिंक मध्ये दिली आहेत. पुढे दिलेल्या पीडीएफ मध्ये 40 प्रश्न व त्यांची उत्तरे आहेत.

प्रश्नपत्रिकेच्या PDF साठी येथे क्लिक करा