AROGYA SEVAK QUESTION PAPER
आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका 2020
लातूर जिल्हा परिषद भरती 2020
पुरुष आरोग्य सेवक
लातूर जिल्हा परिषदेमध्ये जानेवारी 2020 मध्ये अनुसूचित जमातीसाठी पुरुष आरोग्य सेवक पदासाठी स्पेशल भरती झाली होती. त्या परीक्षेच्या पेपरची PDF मी पुढील लिंक मध्ये दिली आहे. या पीडीएफ मध्ये फक्त तांत्रिक 40 प्रश्न आहेत.
आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका लातूर जिल्हा परिषद PDF साठी येथे क्लिक करा
Sir, thanks,
aankhi asich pdf pathwa