Arogya Sevak Result 2021

AROGYA SEVAK RESULT 2021

आरोग्य सेवक निकाल 2021

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 28 फेब्रुवारी 2021 या दिवशी आरोग्य सेवक ( MPW ) या पदासाठी लेखी परीक्षा घेतली. त्या लेखी परीक्षेचा निकाल आज म्हणजेच 16 जुलै 2021 या दिवशी जाहीर केला आहे.

आरोग्य सेवक या पदाचा निकाल पाहण्यासाठी पुढील लिंक ओपन करा. पुढील लिंक मध्ये निकालाची पीडीएफ दिली आहे.

आरोग्य सेवकचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

3 COMMENTS

  1. Sir arogya sevak chya answer key baddal objection kas ghyav… Tyani question set -B madhli 3 questions chi answer Wrong dili ahet… Sir sangal plz…

  2. Please tell me vacancy of ex-servimen open category mph 40% in ahmednagar
    I lost my mahiti patrak please Sir

Comments are closed.