AROGYA SEVAK TANTRIK QUESTION PAPER 4

AROGYA VIBHAG QUESTION PAPER
AROGYA VIBHAG TANTRIK QUESTION
आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्न भाग 4
आरोग्यशास्त्र भाग 4

1. पुढीलपैकी कोणते औषध कोरोनासाठी प्रभावी आहे ?
1) रेमडिसीविर
2) कोरेक्स
3) क्लोरोक्विन
4) वरील सर्व

2. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
1) न्यूयॉर्क
2) जिनिव्हा
3) पॅरिस
4) हेग

3. कुपोषित बालकांची कुपोषण कमी करण्यासाठी त्यांच्यावर कोठे उपचार केला जातो ?
1) प्राथमिक आरोग्य केंद्र
2) कुपोषण निर्मूलन केंद्र
3) ग्राम बाल विकास केंद्र
4) यापैकी नाही

4. BMI चा फुल फॉर्म सांगा ?
1) BABY MASS INDEX
2) BABY MEASURE INDEX
3) BODY MEASURE INDEX
4) BODY MASS INDEX

5. गंभीर व तिव्र कुपोषित बालकास काय म्हणतात ?
1) सॅम बालक
2) मॅम बालक
3) टॅन बालक
4) यापैकी नाही

6. डेंगू या आजाराचा प्रसार कोणत्या डासामुळे होतो ?
1) ॲनाफिलीस
2) एडिस इजिप्ती
3) मालेक्स
4) वरील सर्व

7. डासाच्या किती अवस्था असतात ?
1) तीन
2) पाच
3) चार
4) सहा

8. स्तनदा मातांसाठी शासकीय कार्यालयांमध्ये कोणता स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे ?
1) स्तनपान कक्ष
2) बालसंगोपन कक्ष
3) दुग्धालय कक्ष
4) हिरकणी कक्ष

9. सामान्य भागात किती लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते ?
1) 30000
2) 20000
3) 25000
4) 40000

10. ORS चा फुल फॉर्म सांगा ?
1) ORIENTED REHYDRATION SOLUTION
2) ORAL REHYDRATION SOLUTION
3) ORPHAN RESEARCH SCHEME
4) यापैकी नाही

11. क्षय रोग प्रामुख्याने कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ?
1) हृदय
2) यकृत
3) फुफ्फुस
4) वरील सर्व

12. हेन्सेन्स रोग कोणत्या रोगाला म्हणतात ?
1) धनुर्वात
2) क्षय रोग
3) कुष्ठरोग
4) विषमज्वर

13. स्नायू काठिण्य हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे ?
1) धनुर्वात
2) क्षय रोग
3) कुष्ठरोग
4) विषमज्वर

14. भारत सरकारने कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सुरुवात केव्हा केली ?
1) 1987
2) 1952
3) 1972
4) 1967

15. देवी लस कोणी शोधली ?
1) अलेक्झांडर फ्लेमिंग
2) हाफकिन
3) एडवर्ड जेन्नर
4) कार्ल जोसेफ

उत्तरे
1 – 1, 2 – 2, 3 – 3, 4 – 4, 5 – 1,
6 – 2, 7 – 3, 8 – 4, 9 – 1, 10 – 2,
11 – 3, 12 – 4, 13 – 1, 14 – 2, 15 – 3

पुस्तकांसाठी पुढील लिंक ओपन करा
आरोग्य सेवा संपूर्ण मार्गदर्शक https://amzn.to/358HzSl

यशोदा आरोग्य सेवक परिपूर्ण
मार्गदर्शक
https://amzn.to/3b8C5Lc

आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका  संच
https://amzn.to/2L3LaKl

आरोग्य विभाग भरती मार्गदर्शक
https://amzn.to/3ohJlIm

मोफत Videos पाहण्यासाठी पुढील लिंक ओपन करा. आरोग्य विभाग भरती : https://www.youtube.com/playlist?list=PLUxol-VOGXuYNidkSfUrGnVFRnGm6eCUf