AROGYA SEVAK TANTRIK QUESTION PAPER 5

AROGYA VIBHAG QUESTION PAPER
AROGYA VIBHAG TANTRIK QUESTION
आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्न भाग 5
आरोग्यशास्त्र भाग 5

1. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात केव्हा झाली ?
1) 1976
2) 1986
3) 1996
4) 1966

2. दृष्टिदान दिवस कधी असतो ?
1) 10 जुलै
2) 10 जून
3) 10 ऑगस्ट
4) 10 सप्टेंबर

3. दृष्टिदान सप्ताह कधी साजरा केला जातो ?
1) 10 जुलै ते 16 जुलै
2) 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट
3) 10 जून ते 16 जून
4) 10 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर

4. मिशन इंद्रधनुष या योजनेअंतर्गत एकूण किती लस देण्यात येतात ?
1) 7
2) 8
3) 10
4) 11

5. जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम (JSSK ) या योजनेची सुरुवात केव्हा झाली ?
1) 1 जून 2011
2) 10 जून 2011
3) 1 जून 2012
4) 10 जून 201

6. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमामध्ये किती वर्षांपर्यंतच्या बालकांचा समावेश होतो ?
1) 0 ते 15
2) 0 ते 18
3) 0 ते 10
4) 0 ते 8

7. MAM चा फुल फॉर्म काय आहे ?
1) MODERATE ACUTE MOTHER
2) MODERATE ADVANCE MALNUTRITION
3) MODERATE ACUTE MALNUTRITION
4) MEDIUM ACUTE MALNUTRITION

8. दुर्गम भागामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र किती लोकसंख्येमागे असते ?
1) 5000
2) 4000
3) 6000
4) 3000

9. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेचे मुख्यालय कोठे आहे ?
1) दिल्ली
2) पुणे
3) मुंबई
4) चेन्नई

10. व्हेरीओला झॉस्टर या विषाणूमुळे कोणता आजार होतो ?
1) रेबीज
2) कांजण्या
3) कावीळ
4) चिकनगुनिया

11. डायपोफ्लोरेटचा चा वापर कोणत्या आजारावर केला जातो ?
1) रेबीज
2) कांजण्या
3) कावीळ
4) चिकनगुनिया

12. हिवताप विरोधी आठवडा केव्हा असतो ?
1) 1 जून ते 7 जून
2) 1 जुलै ते 7 जुलै
3) 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट
4) 1 मे ते 7 मे

13. कोणत्या माशाचे शास्त्रीय नाव लेबिस्टस रेटीक्युलॉट्स आहे ?
1) गप्पी मासे
2) क्युलेक्स
3) मान्सोनाईड
4) ॲनाफिलस

14. शरीराच्या त्वचे लगत कोणत्या रक्तवाहिन्या असतात ?
1) धमणी
2) शिरा
3) केशवाहिनी
4) रोहिणी

15. श्वसन ही कोणत्या प्रकारची रासायनिक अभिक्रिया आहे ?
1) उष्माग्राही
2) उष्मा
3) उष्मादायी
4) यापैकी नाही

उत्तरे
1 – 1, 2 – 2, 3 – 3, 4 – 4, 5 – 1,
6 – 2, 7 – 3, 8 – 4, 9 – 1, 10 – 2,
11 – 3, 12 – 4, 13 – 1, 14 – 2, 15 – 3

पुस्तकांसाठी पुढील लिंक ओपन करा
आरोग्य सेवा संपूर्ण मार्गदर्शक https://amzn.to/358HzSl

यशोदा आरोग्य सेवक परिपूर्ण
मार्गदर्शक
https://amzn.to/3b8C5Lc

आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका  संच
https://amzn.to/2L3LaKl

आरोग्य विभाग भरती मार्गदर्शक
https://amzn.to/3ohJlIm

मोफत Videos पाहण्यासाठी पुढील लिंक ओपन करा. आरोग्य विभाग भरती : https://www.youtube.com/playlist?list=PLUxol-VOGXuYNidkSfUrGnVFRnGm6eCUf