Arogya vibhag bharti 2021 Group D vacancy details

Arogya vibhag bharti 2021 Group D vacancy details

आरोग्य विभाग वर्ग ड पदाची सविस्तर जाहिरात.

सार्वजनिक आरोग्य विभागात विविध गट ड पदांसाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.22/08/2021  पर्यंत आहे.

  • पदाचे नाव :– गट ड [ विविध पदे ]
  • पद संख्या :– 3466
  • शैक्षणिक पात्रता :– शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा :- 18 ते 43 वर्षे वर्ष पदानुसार वयोमर्यातेत विविधता [मूळ जाहिरात पाहावी.]
  • अर्ज पद्धती :- ऑनलाईन 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :  22/08/2021
  • परीक्षा फी :- अमागासवर्ग : Rs.600/- व  मागासवर्ग व EWS : Rs.400/-

गट ड पदाची सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा : Click Here

गट ड पदाची सविस्तर जाहिरात व शैक्षणिक पात्रता बाबत सविस्तर माहिती : Click Here

15 COMMENTS

  1. आरोग्य सेवक नाही यात त्याची वेगळी जाहिरात येणार का

Comments are closed.