AROGYA VIBHAG BHARTI 2021 HALLTICKET

AROGYA VIBHAG BHARTI 2021 HALLTICKET

आरोग्य विभाग भरती 2021 प्रवेशपत्र

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य संचालनालयामार्फत विविध पदांसाठी 28 फेब्रुवारी 2021 या दिवशी दोन सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्या परीक्षांचे हॉल तिकीट 21 फेब्रुवारीला उपलब्ध होतील अशी माहिती आरोग्य विभागाने दिली होती.

आरोग्य विभागाच्या नियोजनानुसार आज म्हणजेच 21 फेब्रुवारी 2021 रोजी आरोग्य विभागाचे हॉल तिकीट उपलब्ध झाले आहेत. हॉल टिकीट ज्या लिंक वरून घ्यायचे आहेत ती लिंक मी पुढे दिली आहे.

पुढील लिंक ओपन करून तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करा.

HALLTICKET DOWNLOAD करण्यासाठी येथे क्लिक करा