AROGYA VIBHAG BHARTI 2021 LOGIN ID

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य संचालनालयामार्फत गट क साठी सर्व पदांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

त्या परीक्षेचा लॉगीन आयडी जनरेट कसा करावा, पासवर्ड जनरेट कसा करावा, एसीबीसी रिझर्वेशन कसे बदलावे यासाठी पुढे मी लिंक दिली आहे. ती लिंक ओपन करून तुम्ही वरील सर्व गोष्टी करू शकता.

लॉगिन आयडी, पासवर्ड विसरला असेल तर तो कसा मिळवावा यासाठी व लॉगिन करण्यासाठी पुढील लिंक ओपन करा.

लॉगिनची लिंक ओपन करण्यासाठी येथे क्लिक करा