आरोग्य विभाग गट क भरती तुमच्या प्रश्र्नांची उत्तरे

आरोग्य संचालनालय पुणे यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देणारी एक पीडीएफ त्यांच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. तसेच त्या पीडीएफ मध्ये परीक्षेचे आयोजन कसे केले जाणार आहे याची सुद्धा माहिती दिली आहे.

सर्व पदांच्या परीक्षा एकाच दिवशी होणार आहेत. एकाच दिवशी दोन सत्रांमध्ये सर्व परीक्षा होणार आहेत. परीक्षेचे आयोजन कसे केले जाणार आहे याची सुद्धा माहिती या पीडीएफ मध्ये दिली आहे.

ज्या ठिकाणच्या जागा शून्य झाल्या आहेत त्या विद्यार्थ्यांचे काय होणार याची सुद्धा माहिती पीडीएफ मध्ये आहे.

आरोग्य संचालनालयाने दिलेली पीडीएफ पुढील लिंक मध्ये दिली आहे

PDF ओपन करण्यासाठी येथे क्लिक करा