AROGYA VIBHAG FINAL SELECTION LIST 2021

Arogya Vibhag Final Selected Students List 2021

आरोग्य विभाग अंतिम निवड यादी 2021

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने 28 फेब्रुवारी 2021 या दिवशी 54 पदांसाठी लेखी परीक्षा घेतली. त्यापैकी 50 पदांचा अंतिम निकाल त्यांनी जाहीर केलेला आहे.

अंतिम गुण पत्रकाच्या यादीनुसार त्यांनी विभागानुसार व जिल्ह्यानुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केलेली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी पाहण्यासाठी पुढील लिंक ओपन करा.

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !

अंतिम निवड यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ठाणे आरोग्य विभागाची PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

नाशिक आरोग्य विभागाची PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

लातूर आरोग्य विभागाची PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

औरंगाबाद आरोग्य विभागाची PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

27 COMMENTS

  1. सर जी या साईट वर तर मेरिट लिस्ट कुठंच दिसत नाही हो

  2. Do u have some knowledge about result
    Why u post fake news we student are emotionaly bound to over exam
    Such fake news destroy everyone hope did u get that
    Goverment is not full to upload final result on ur personal link

  3. Sir mala 84 marks asun sudha maz nav list madhe nhi aal mi laboratory assistant ya padasathi form bharla hota

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here