आरोग्य विभाग निकाल ऑक्टोंबर 2021
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने गट क च्या सुमारे 52 पदांसाठी लेखी परीक्षा घेतली.
या लेखी परीक्षेमधील सर्व पदांच्या तात्पुरत्या उत्तरपत्रिका महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
सर्व पदांच्या तात्पुरत्या उत्तर पत्रिका मी पुढील लिंक मध्ये दिल्या आहेत. दिलेली लिंक ओपन करून तुम्ही तुमच्या पदाची उत्तरपत्रिका पाहू शकता.
उत्तर पत्रिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन उत्तरपत्रिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा