AROGYA VIBHAG QUESTION PAPER GK 1

आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका
सामान्य ज्ञान भाग 1
संभाव्य प्रश्नपत्रिका

1. मुंबई व ठाणे दरम्यान कोणता घाट आहे ?
1) थळ घाट
2) बोरघाट
3) फोंडा घाट
4) आंबोली घाट
2. वृद्ध गंगा कोणत्या नदीला म्हणतात ?
1) नर्मदा
2) गोदावरी
3) तापी
4) भीमा
3. राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1) सोलापूर
2) सातारा
3) कोल्हापूर
4) नाशिक
4. साल्हेर हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1) सोलापूर
2) सातारा
3) कोल्हापूर
4) नाशिक
5. इंद्रधनुष मिशन कशाशी संबंधित आहे ?
1. लसीकरण
2. पोलिओ मोहीम
3. कोरोना विरुद्ध अभियान
4. यापैकी नाही
6. सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला ?
1. 1974 – 75
2. 1985 – 86
3. 19775 – 76
4. 1984 – 85
7. हडप्पा कोणत्या नदीच्या काठावर आहे ?
1. सिंधू
2. सतलज
3. रावी
4. बियास
8. खालसा दल कोणी संघटित केले ?
1. गुरु गोविंद सिंग
2. गुरू नानक
3. बंदा बैरागी
4. 1 व 3
9. महात्मा गांधीजींचा जन्म कोठे झाला ?
1. पोरबंदर
2. अहमदाबाद
3. पोर्ट ब्लेअर
4. नगर हवेली
10. 26 जानेवारी 1930 हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात आला ?
1. खादी दिवस
2. पूर्ण स्वराज्य दिवस
3. मुक्ती दिवस
4. काळा दिवस
11. क्रिप्स मिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते ?
1. 1940
2. 1945
3. 1942
4. 1944
12. घटना समितीची पहिली बैठक कोठे झाली ?
1. मुंबई
2. कोलकत्ता
3. मद्रास
4. दिल्ली
13. भारतीय राज्यघटनेचा सरनामा कोणी लिहिला आहे ?
1. जवाहरलाल नेहरू
2. सरदार वल्लभ भाई पटेल
3. महात्मा गांधीजी
4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
14. पुढील पैकी कोणाला 2021 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे ?
1. तात्याराव लहाने
2. सिंधुताई सपकाळ
3. अजिंक्य लहाने
4. वरील सर्व
15. कोरोणा या महामारीची सुरुवात कुठून झाली ?
1. शांघाई
2. न्यूयॉर्क
3. वुहान
4. मोस्लो

उत्तरे
1 – 1, 2 – 2, 3 – 3, 4 – 4, 5 – 1,
6 – 2, 7 – 3, 8 – 4, 9 – 1, 10 – 2,
11 – 3, 12 – 4, 13 – 1, 14 – 2, 15 – 3

पुस्तकांसाठी पुढील लिंक ओपन करा
आरोग्य सेवा संपूर्ण मार्गदर्शक

https://amzn.to/358HzSl

यशोदा आरोग्य सेवक परिपूर्ण
मार्गदर्शक
https://amzn.to/3b8C5Lc

आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका  संच
https://amzn.to/2L3LaKl

आरोग्य विभाग भरती मार्गदर्शक
https://amzn.to/3ohJlIm

Videos साठी पुढील लिंक ओपन करा
आरोग्य विभाग भरती

https://www.youtube.com/playlist?list=PLUxol-VOGXuYNidkSfUrGnVFRnGm6eCUf