AROGYA VIBHAG QUESTION PAPER GK 2

आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका
सामान्य ज्ञान भाग 2
संभाव्य प्रश्नपत्रिका

1. 2021 सालच्या प्रजासत्ताक दिनी कोणत्या देशाचे पंतप्रधान भारताचे प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते ?
1) ब्रिटन
2) फ्रान्स
3) जर्मनी
4) जपान
2. भारताच्या राष्ट्रध्वजाचे शिल्पकार कोण आहेत ?
1) महात्मा गांधी
2) पिंगाली वेंकय्या
3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
4) जवाहरलाल नेहरू
3. भारताचा वॅक्सिन किंग कोणाला म्हणतात ?
1) आदर पूनावाला
2) वर्गीस कुरीयन
3) सायरस पूनावाला
4) सायरस मिस्त्री
4. महात्मा गांधीजी कितव्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते ?
1) पहिल्या
2) तिसऱ्या
3) चौथ्या
4) दुसऱ्या
5. वैयक्तिक सत्याग्रह आंदोलनाचे पहिले सत्याग्रही कोण होते ?
1. आचार्य विनोबा भावे
2. जवाहरलाल नेहरू
3. ब्रह्मदत्ता
4. यापैकी नाही
6. 1929 आली लाहोर येथील तुरुंगात 64 दिवसांच्या आमरण उपोषणानंतर कोणाचे निधन झाले ?
1. चंद्रशेखर आजाद
2. जतीन दास
3. राजगुरू
4. बंदा बैरागी
7. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते ?
1. लॉर्ड वेलस्ली
2. लॉर्ड डलहौसी
3. लॉर्ड डफरीन
4. लॉर्ड रिपन
8. तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1. नाशिक
2. धुळे
3. जळगाव
4. नंदुरबार
9. मांजरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे ?
1. गोदावरी
2. भीमा
3. कृष्णा
4. पूर्णा
10. चांदोली राष्ट्रीय उद्यान किती जिल्ह्यांमध्ये आहे ?
1. दोन
2. चार
3. तीन
4. पाच
11. येलदरी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
1. दुधना
2. मांजरा
3. दक्षिन पूर्णा
4. पैनगंगा
12. घटना दुरुस्ती हे तत्व कोणत्या देशाच्या राज्यघटनेकडून घेतले आहे ?
1. ऑस्ट्रेलिया
2. अमेरिका
3. जर्मनी
4. दक्षिण आफ्रिका
13. घटना समितीच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते ?
1. सरदार वल्लभ भाई पटेल
2. डॉ. राजेंद्र प्रसाद
3. बी एन राव
4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
14. सध्या भारतीय नागरिकांना किती प्रकारचे मूलभूत अधिकार आहे ?
1. पाच
2. सहा
3. सात
4. चार
15. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार भारतात संसदेची निर्मिती झाली आहे ?
1. कलम 70
2. कलम 89
3. कलम 79
4. कलम 69

उत्तरे
1 – 1, 2 – 2, 3 – 3, 4 – 4, 5 – 1,
6 – 2, 7 – 3, 8 – 4, 9 – 1, 10 – 2,
11 – 3, 12 – 4, 13 – 1, 14 – 2, 15 – 3

पुस्तकांसाठी पुढील लिंक ओपन करा
आरोग्य सेवा संपूर्ण मार्गदर्शक https://amzn.to/358HzSl

यशोदा आरोग्य सेवक परिपूर्ण
मार्गदर्शक
https://amzn.to/3b8C5Lc

आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका  संच
https://amzn.to/2L3LaKl

आरोग्य विभाग भरती मार्गदर्शक
https://amzn.to/3ohJlIm

Videos साठी पुढील लिंक ओपन करा
आरोग्य विभाग भरती: https://www.youtube.com/playlist?list=PLUxol-VOGXuYNidkSfUrGnVFRnGm6eCUf