AROGYA VIBHAG QUESTION PAPER GK 3

आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका
सामान्य ज्ञान भाग 3
संभाव्य प्रश्नपत्रिका

1. राष्ट्रपती पदाची निर्मिती कोणत्या कलमानुसार झाली आहे ?
1) कलम 52
2) कलम 62
3) कलम 42
4) कलम 72
2. नितीनिर्देशक तत्त्वांची माहिती राज्यघटनेच्या कोणत्या भागात दिली आहे ?
1) तिसऱ्या
2) चौथ्या
3) दुसऱ्या
4) पाचव्या
3. राज्यसभेमध्ये एकूण किती सदस्य असतात ?
1) 552
2) 545
3) 250
4) 238
4. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाचे उच्च न्यायालय कोणते आहे ?
1) मुंबई उच्च न्यायालय
2) चेन्नई उच्च न्यायालय
3) कटक उच्च न्यायालय
4) एर्नाकुलम उच्च न्यायालय
5. कानपूर या ठिकाणी 1857 च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले ?
1. नानासाहेब पेशवे
2. मौलवी अहमदुल्ला
3. ब्रह्मदत्ता
4. अमर सिंह
6. इंग्रजांनी द्वैध शासन प्रणाली कोणत्या प्रांतांमध्ये 1765 मध्ये सुरू केली होती ?
1. मुंबई प्रांत
2. बंगाल प्रांत
3. मद्रास प्रांत
4. वायव्य प्रांत
7. नील दर्पण हे नाटक कोणी लिहिले ?
1. रवींद्रनाथ टागोर
2. एन दत्त मुजुमदार
3. दिनबंधू मित्र
4. आचार्य नरेंद्र देव
8. स्वराज्य पक्षाची स्थापना केव्हा झाली ?
1. 1906
2. 1913
3. 1925
4. 1923
9. समाजसुधारकांचा जिल्हा कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ?
1. रत्नागिरी
2. सांगली
3. सातारा
4. रायगड
10. महाराष्ट्रातील किती जिल्हे मध्य प्रदेश या राज्याला लागून आहेत ?
1. 7
2. 8
3. 6
4. 9
11. महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला कोणत्या टेकड्या आहेत ?
1. गाविलगड टेकड्या
2. चिरोली टेकडया
3. दरकेसा टेकड्या
4. गाळणा टेकड्या
12. महाराष्ट्राच्या दक्षिणेला कोणते राज्य आहे ?
1. तेलंगाना
2. कर्नाटक
3. गोवा
4. 2 व 3
13. आशियाचा नोबेल पुरस्कार कोणता आहे ?
1. रॅमन मॅगसेसे पुरस्कार
2. बुकर पुरस्कार
3. पुलित्झर पुरस्कार
4. वरील सर्व
14. शरीरात कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण वाढल्यामुळे काय होण्याची शक्यता असते ?
1. पित्त खडा
2. मुतखडा
3. हाडांची झीज
4. वरील सर्व
15. साधारणपणे व्यक्तीचा रक्तदाब किती असतो ?
1. 120/60
2. 80/100
3. 120/80
4. 100/80

उत्तरे
1 – 1, 2 – 2, 3 – 3, 4 – 4, 5 – 1,
6 – 2, 7 – 3, 8 – 4, 9 – 1, 10 – 2,
11 – 3, 12 – 4, 13 – 1, 14 – 2, 15 – 3

पुस्तकांसाठी पुढील लिंक ओपन करा
आरोग्य सेवा संपूर्ण मार्गदर्शक https://amzn.to/358HzSl

यशोदा आरोग्य सेवक परिपूर्ण
मार्गदर्शक
https://amzn.to/3b8C5Lc

आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका  संच
https://amzn.to/2L3LaKl

आरोग्य विभाग भरती मार्गदर्शक
https://amzn.to/3ohJlIm

Videos साठी पुढील लिंक ओपन करा
आरोग्य विभाग भरती: https://www.youtube.com/playlist?list=PLUxol-VOGXuYNidkSfUrGnVFRnGm6eCUf