AROGYA VIBHAG QUESTION PAPER GK 4

आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका
सामान्य ज्ञान भाग 4
संभाव्य प्रश्नपत्रिका

1. महाराष्ट्र मध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत ?
1) सात
2) आठ
3) सहा
4) पाच
2. कितव्या घटना दुरुस्तीनुसार राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष व अखंडता हे शब्द घातले ?
1) चाळीसाव्या
2) बेचाळीसाव्या
3) पंचेचाळीसाव्या
4) पन्नासाव्या
3. मुदतीपूर्वी लोकसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
1) पंतप्रधान
2) मंत्रिमंडळ
3) राष्ट्रपती
4) उपराष्ट्रपती
4. घटक राज्यांचे घटनात्मक प्रमुख कोण असतात ?
1) मुख्यमंत्री
2) मंत्रिमंडळ
3) उपमुख्यमंत्री
4) राज्यपाल
5. बेसबॉल या खेळाच्या मैदानाला काय म्हणतात ?
1. डायमंड
2. कोर्स
3. बोर्ड
4. रिंग
6. पित क्रांती कशाशी संबंधित आहे ?
1. मासे उत्पादन
2. तेलबिया
3. सफरचंद
4. फळ
7. गंगा नदी कोणत्या ठिकाणी मैदानी प्रदेशात प्रवेश करते ?
1. गंगोत्री
2. अलाहाबाद
3. ऋषिकेश
4. यमुनोत्री
8. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो ?
1. महाबळेश्वर
2. रत्नागिरी
3. सिंधुदुर्ग
4. आंबोली
9. कोणत्या धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर असे म्हणतात ?
1. कोयना
2. मुळा धरण
3. वरसगाव
4. पानशेत
10. कोणत्या शहराला विज्ञान शहर असे म्हणतात ?
1. अमृतसर
2. अंबाला
3. दिल्ली
4. भोपाळ
11. भारतातील सर्वात प्राचीन धरण कोणते आहे ?
1. राधानगरी
2. गंगापूर
3. कालानाई
4. यापैकी नाही
12. आयुर्वेदाची माहिती कोणत्या वेदांमध्ये दिली आहे ?
1. ऋग्वेद
2. यजुर्वेद
3. सामवेद
4. अथर्ववेद
13. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला ?
1. महू
2. मुंबई
3. दिल्ली
4. महाड
14. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या शहरात झाली ?
1. मुंबई
2. पुणे
3. सातारा
4. सांगली
15. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली ?
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2. महाराज सयाजीराव गायकवाड
3. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
4. महर्षी कर्वे

उत्तरे
1 – 1, 2 – 2, 3 – 3, 4 – 4, 5 – 1,
6 – 2, 7 – 3, 8 – 4, 9 – 1, 10 – 2,
11 – 3, 12 – 4, 13 – 1, 14 – 2, 15 – 3

पुस्तकांसाठी पुढील लिंक ओपन करा
आरोग्य सेवा संपूर्ण मार्गदर्शक https://amzn.to/358HzSl

यशोदा आरोग्य सेवक परिपूर्ण
मार्गदर्शक
https://amzn.to/3b8C5Lc

आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका  संच
https://amzn.to/2L3LaKl

आरोग्य विभाग भरती मार्गदर्शक
https://amzn.to/3ohJlIm

Videos साठी पुढील लिंक ओपन करा
आरोग्य विभाग भरती: https://www.youtube.com/playlist?list=PLUxol-VOGXuYNidkSfUrGnVFRnGm6eCUf