AROGYA VIBHAG QUESTION PAPER TANTRIK PRASHN 2

AROGYA VIBHAG QUESTION PAPER
AROGYA VIBHAG TANTRIK QUESTION
आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्न भाग 2
आरोग्यशास्त्र भाग 2

1. मानवाला किती पोषक द्रव्यांची आवश्यकता असते ?
1) सहा
2) सात
3) पाच
4) आठ

2. एक ग्रॅम कर्बोदकांपासुन किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते ?
1) 5
2) 4
3) 9
4) 6

3. शरीर बांधणीसाठी कोणत्या पोषण द्रव्याची आवश्यकता असते ?
1) कर्बोदके
2) स्निग्ध पदार्थ
3) प्रथिने
4) जीवनसत्व

4. प्रथिने कर्बोदके व स्निग्ध पदार्थ यांच्या अभावामुळे पाच वर्षाखालील मुला मुलींना कोणता विकर होतो ?
1) सुकटी
2) सुजवटी
3) चंद्रमुखी
4) वरील सर्व

5. मानवाला आवश्यक असणारी जीवनसत्वे एकूण किती आहे ?
1) सहा
2) सात
3) पाच
4) आठ

6. रातांधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ?
1) जीवनसत्व ब
2) जीवनसत्व अ
3) जीवनसत्व क
4) जीवनसत्व ड

7. कोणते जीवनसत्व वनस्पती तयार करू शकत नाहीत ?
1) जीवनसत्व ब
2) जीवनसत्व अ
3) जीवनसत्व ड
4) जीवनसत्व क

8. जीवनसत्व क च्या अभावामुळे कोणता आजार होतो ?
1) बेरीबेरी
2) वांझपणा
3) मुडदूस
4) स्कर्वी

9. जीवनसत्व ड च्या अभावामुळे कोणता आजार होतो ?
1) मुडदूस
2) वांझपणा
3) बेरीबेरी
4) स्कर्वी

10. जीवनसत्व इ च्या अभावामुळे कोणता आजार होतो ?
1) मुडदूस
2) वांझपणा
3) बेरीबेरी
4) स्कर्वी

11. रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते ?
1) जीवनसत्व क
2) जीवनसत्व के
3) एक व दोन
4) यापैकी नाही

12. बेरीबेरी हा आजार शरीरातील कोणत्या भागाशी संबंधित आहे ?
1) पाय
2) हाडे
3) आतडे
4) चेतासंस्था / चेतातंतू

13. जीवनसत्व ब 3 च्या अभावामुळे कोणता आजार होतो ?
1) पेलाग्रा
2) बेरीबेरी
3) ॲनिमिया
4) वरील सर्व

14. अन्न नलिकेची लांबी किती फूट आहे ?
1) 9
2) 32
3) 950
4) यापैकी नाही

15. श्वसन संस्थेमधील सर्वात महत्त्वाचा अवयव कोणता आहे ?
1) श्वास नलिका
2) नाक
3) फुफ्फुस
4) ग्रासनी

उत्तरे
1 – 1, 2 – 2, 3 – 3, 4 – 4, 5 – 1,
6 – 2, 7 – 3, 8 – 4, 9 – 1, 10 – 2,
11 – 3, 12 – 4, 13 – 1, 14 – 2, 15 – 3

पुस्तकांसाठी पुढील लिंक ओपन करा
आरोग्य सेवा संपूर्ण मार्गदर्शक https://amzn.to/358HzSl

यशोदा आरोग्य सेवक परिपूर्ण
मार्गदर्शक
https://amzn.to/3b8C5Lc

आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका  संच
https://amzn.to/2L3LaKl

आरोग्य विभाग भरती मार्गदर्शक
https://amzn.to/3ohJlIm

Videos साठी पुढील लिंक ओपन करा
आरोग्य विभाग भरती: https://www.youtube.com/playlist?list=PLUxol-VOGXuYNidkSfUrGnVFRnGm6eCUf

1 COMMENT

Comments are closed.