AROGYA VIBHAG QUESTION PAPER TANTRIK PRASHN PART 3

AROGYA VIBHAG QUESTION PAPER
AROGYA VIBHAG TANTRIK QUESTION
आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्न भाग 3
आरोग्यशास्त्र भाग 3

1. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना केव्हा सुरू झाली ?
1) 9 जून 2016
2) 9 जुलै 2016
3) 9 जून 2017
4) 9 जुलै 2017

2. ICDS हा कार्यक्रम केव्हा सुरू झाला ?
1) 2 ऑक्टोंबर 1985
2) 2 ऑक्टोंबर 1975
3) 2 ऑक्टोंबर 1995
4) 2 ऑक्टोंबर 2005

3. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत किती रुपयांची मदत केली जाते ?
1) चार हजार रुपये
2) सहा हजार रुपये
3) पाच हजार रुपये
4) तीन हजार रुपये

4. गरोदर महिलेने कोणत्या महिन्यापर्यंत आरोग्य केंद्रात नोंदणी करणे आवश्यक आहे ?
1) एका महिन्यात
2) दोन महिन्यात
3) चार महिन्यात
4) तीन महिन्यात

5. सॅल्फोन, डॅपसोन व रिफामपिसीन या गोळ्या कोणत्या आजारासाठी वापरतात ?
1) कुष्ठ रोग
2) क्षय रोग
3) पटकी
4) वरील सर्व

6. क्षय रोगाच्या जंतू चा शोध कोणी लावला ?
1) रॉबर्ट हूक
2) रॉबर्ट कॉक
3) डॉक्टर हेन्सेन
4) यापैकी नाही

7. मायक्रो बॅक्टेरियल लेप्री या जिवाणूमुळे कोणता आजार होतो ?
1) विषमज्वर
2) पटकी
3) कुष्ठरोग
4) क्षय रोग

8. धनुर्वात हा आजार शरीरामधील कोणत्या भागाशी संबंधित आहे ?
1) पचन संस्था
2) उत्सर्जन संस्था
3) अस्थिसंस्था
4) मज्जासंस्था

9. उंदराच्या अंगावरील पिसवांमुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो ?
1) प्लेग
2) विषमज्वर
3) घटसर्प
4) स्कर्वी

10. कोणत्या रोगास बाल पक्षघात असे म्हणतात ?
1) कांजण्या
2) पोलिओ
3) प्लेग
4) घटसर्प

11. ORS हा उपचार कोणत्या आजारावर केला जातो ?
1) धनुर्वात
2) प्लेग
3) पटकी
4) वरील सर्व

12. पुढीलपैकी कोणता जिवाणूजन्य रोग आहे ?
1) धनुर्वात
2) प्लेग
3) पटकी
4) वरील सर्व

13. जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे ?
1) दिल्ली
2) मुंबई
3) चेन्नई
4) कलकत्ता

14. आशा स्वयंसेविका या कार्यक्रमाची सुरुवात केव्हा झाली ?
1) 1987
2) 1977
3) 1997
4) 2007

15. भारतामध्ये एकात्मिक बाल विकास योजनेची सुरुवात केव्हा झाली ?
1) 1977
2) 1976
3) 1975
4) 1974

उत्तरे
1 – 1, 2 – 2, 3 – 3, 4 – 4, 5 – 1,
6 – 2, 7 – 3, 8 – 4, 9 – 1, 10 – 2,
11 – 3, 12 – 4, 13 – 1, 14 – 2, 15 – 3

पुस्तकांसाठी पुढील लिंक ओपन करा
आरोग्य सेवा संपूर्ण मार्गदर्शक https://amzn.to/358HzSl

यशोदा आरोग्य सेवक परिपूर्ण
मार्गदर्शक
https://amzn.to/3b8C5Lc

आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका  संच
https://amzn.to/2L3LaKl

आरोग्य विभाग भरती मार्गदर्शक
https://amzn.to/3ohJlIm

Videos साठी पुढील लिंक ओपन करा
आरोग्य विभाग भरती: https://www.youtube.com/playlist?list=PLUxol-VOGXuYNidkSfUrGnVFRnGm6eCUf