AROGYA VIBHAG QUESTION PAPER TANTRIK PRASHNA PART 1

AROGYA VIBHAG QUESTION PAPER
AROGYA VIBHAG TANTRIK QUESTION
आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्न भाग 1
आरोग्यशास्त्र भाग 1

1. शारीरिक मानसिक व सामाजिक रित्या पूर्णतः चांगले असण्याची स्थिती म्हणजे ……… होय.
1) आरोग्य
2) रोग
3) अस्वस्थ
4) वरील सर्व

2. फायलेरिआसिस कोणत्या आजाराला म्हणतात ?
1) लठ्ठपणा
2) हत्तीपाय
3) कॉलरा
4) टायफॉइड

3. जागतिक आरोग्य दिन कधी असतो ?
1) 5 एप्रिल
2) 6 एप्रिल
3) 7 एप्रिल
4) 8 एप्रिल

4. पुढीलपैकी कोणता साथीचा रोग आहे ?
1) कॉलरा
2) विषमज्वर
3) हगवण
4) वरील सर्व

5. नायटा हा कोणत्या प्रकारचा रोग आहे ?
1) संपर्कजन्य रोग
2) संसर्गजन्य रोग
3) साथीचा रोग
4) असंक्रामक रोग

6. रातांधळेपणा हा कोणता रोग आहे ?
1) संपर्कजन्य रोग
2) असंक्रामक रोग
3) संसर्गजन्य रोग
4) संपर्कजन्य रोग

7. पोलिओचे विषाणू कोणत्या प्राण्यांमध्ये आढळतात ?
1) कुत्रा
2) मांजर
3) मानव
4) वरील सर्व

8. पुढीलपैकी कोणता जीवाणूजन्य आजार आहे ?
1) क्षय रोग
2) विषमज्वर
3) कॉलरा
4) वरील सर्व

9. हवाबंद डब्यातील खाद्य पदार्थांची वापराची मुदत संपल्यावर कोणता जिवाणू वाढण्याची शक्यता असते ?
1) क्लोस्ट्रिडियम
2) साल्मोनेला
3) ॲझॅटोबॅक्टर
4) वरील सर्व

10. मायकोबॅक्टेरियम ट्यूबरकुली या जिवाणूंमुळे कोणता आजार होतो ?
1) कॉलरा
2) क्षय रोग
3) हगवण
4) घटसर्प

11. वीडाला टेस्टचा वापर कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी होतो ?
1) कॉलरा
2) क्षय रोग
3) विषमज्वर
4) हगवण

12. त्रिगुणी लस ( DPT ) कोणत्या आजारासाठी दिली जाते ?
1) घटसर्प
2) डांग्या खोकला
3) धनुर्वात
4) वरील सर्व

13. मानवी मेंदूचे सरासरी वजन किती ग्रॅम असते ?
1) तेराशे ते चौदाशे ग्रॅम
2) 800 ते 900 ग्रॅम
3) पंधराशे ते सोळाशे ग्रॅम
4) अकराशे ते बाराशे रुपये

14. मानवी शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे ?
1) स्वादुपिंड
2) यकृत
3) लाळ ग्रंथी
4) यापैकी नाही

15. लाळेचा सामू किती असतो ?
1) 6.2
2) 5.8
3) 6.8
4) 5.2

उत्तरे
1 – 1, 2 – 2, 3 – 3, 4 – 4, 5 – 1,
6 – 2, 7 – 3, 8 – 4, 9 – 1, 10 – 2,
11 – 3, 12 – 4, 13 – 1, 14 – 2, 15 – 3

पुस्तकांसाठी पुढील लिंक ओपन करा
आरोग्य सेवा संपूर्ण मार्गदर्शक https://amzn.to/358HzSl

यशोदा आरोग्य सेवक परिपूर्ण
मार्गदर्शक
https://amzn.to/3b8C5Lc

आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका  संच
https://amzn.to/2L3LaKl

आरोग्य विभाग भरती मार्गदर्शक
https://amzn.to/3ohJlIm

Videos साठी पुढील लिंक ओपन करा
आरोग्य विभाग भरती: https://www.youtube.com/playlist?list=PLUxol-VOGXuYNidkSfUrGnVFRnGm6eCUf