Arogya Vibhag Result 2021 Final Result

Arogya Vibhag Result 2021

आरोग्य विभाग निकाल 2021

आरोग्य विभागामार्फत 28 फेब्रुवारी 2021 रोजी 54 पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. 54 पदांपैकी 48 पदांच्या उत्तर पत्रिका आधीच जाहीर करण्यात आल्या होत्या.

त्या उत्तर पत्रिकांवर विद्यार्थ्यांच्या हरकती सुद्धा मागविण्यात आल्या होत्या. आज 50 पदांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. तो 50 पदांचा निकाल पाहण्यासाठी पुढील लिंक ओपन करा.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा