आरोग्य विभागाचा निकाल 2021
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत 28 फेब्रुवारी 2021 रोजी 54 पदांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात लेखी परीक्षा घेण्यात आली.
54 पदांपैकी 10 पदांचा निकाल आरोग्य विभागाने जाहीर केला आहे. प्रत्येक पदाची उत्तरपत्रिका व निकाल पुढील पीडीएफ मध्ये दिला आहे.
आरोग्य विभाग निकाल 2021 पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चुकिच्या प्रश्नांवर आक्षेप घेण्यासाठी येथे क्लिक करा
Readily