बुद्धिमत्ता चाचणी बीड जिल्हा पोलीस भरती परीक्षा दिनांक : 9 एप्रिल 2017

बुद्धिमत्ता चाचणी
बीड जिल्हा पोलीस भरती
परीक्षा दिनांक : 9 एप्रिल 2017
————————————————–
1 ते 85 पर्यंतचे प्रश्न आधीच्या पोस्ट मध्ये दिले आहेत.

86. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा.
BCD9, FGH21,JKL33, ?
1) MN042
2) NOP42
3) NOP45
4) MNO45
87. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा.
V6T, T8R, R10P, ?
1) P12N
2) P12Q
3) P12M
4) Q11P
88. खालील अक्षरमालीकेतील तीन गट समान असून एक गट वेगळा आहे तो ओळखा.
1) 7EJ
2) 10H6
3)16N14
4)24V20
89. खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे. अगदी तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथा पदाशी आहे. हा संबंध लक्षात घेऊन प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा.
IGEC : ? :: SQOM : KIGB
1) AYWU
2) DFHJ
3) BZXY
4) AZXV
90. एका सांकेतिक भाषेत HOCKEY हा शब्द GNBJDX असा लिहितात तर CRICKET हा शब्द कसा लिहिला जाईल ?
1) DSJDKFU
2) BQHBJDS
3) BQHDLFU
4) DSJDLFU
91. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते ओळखा 15, 18, 23, 30, ? ,50.
1) 37
2) 39
3) 41
4) 40
92. खाली दिलेल्या मालिकेतील पदांचा संबंध शोधा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा.
7 (74) 5, 8 (73) 3, 9 (?) 6
1) 117
2) 86
3) 108
4) 40
93. खालील प्रश्नातील संख्यामधील समान संबंध ओळखा व प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. 234 : 24 :: 354 : ?
1) 60
2) 30
3) 54
4) 45
94. खालील प्रश्नात दिलेल्या शब्द गटात बसणारे पद पर्यायातून निवडा.
चांदी, तांबे, सोने, लोखंड
1) गंधक
2) हिरा
3) पारा
4) दगड
95. खालील प्रश्नातील शब्दांमधील समान संबंध ओळखा व प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल ते पर्यायांमधून निवडा.
घड्याळ : वेळ : : ? : दिशा
1) पूर्व
2) होकायंत्र
3) ध्रुवतारा
4) तबकडी
96. सुजाताला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. भावाचे नाव समीर आहे. तर समीरला बहीणी किती ?
1) दोन
2) एक
3) चार
4) तीन

चार प्रश्न आकृत्यांवर आधारित असल्यामुळे ते मला टाईप करता आले नाही.

उत्तरे
86 – 3, 87 – 1, 88 – 3, 89 – 1, 90 – 2,
91 – 2, 92 – 1, 93 – 1, 94 – 3, 95 – 2, 96 – 4