भूमी अभिलेख विभाग भरती 2022
परीक्षा दिनांक – 28 व 29 नोव्हेंबर 2022
First Shift
1. CNG मध्ये कोणता गॅस असतो ?
नैसर्गिक वायू ( Natural Gas )
2. शहाजानच्या वडिलांचे नाव काय आहे ?
जहाँगीर
3. राज्यपाल विधान परिषदेवर किती सदस्यांची नेमणूक करतात ?
विधान परिषदेतील एक षष्ठांश सदस्य
4. दर्राह राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
राजस्थान
5. भारताचे मँचेस्टर असे कोणत्या शहराला म्हणतात ?
अहमदाबाद ( महाराष्ट्राचे मँचेस्टर इचलकरंजीला म्हणतात. )
6. सर्वप्रथम सोन्याचे नाणे कोणत्या राज्यकर्त्यांनी पाडले ?
कुशाण राजांनी
7. पुढीलपैकी कोणती वस्तू विजेची सुवाहक आहे ?
8. पुढीलपैकी कोणत्या पदार्थाचा उतकलनांक व द्रवनांक सर्वात जास्त आहे ?
9. पद्मभूषण पुरस्कारावर एक प्रश्न होता.
10. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर एक प्रश्न होता.
11. जागतिक वारसा स्थळावर एक प्रश्न होता.
12. कलम 21 अ शी संबंधित एक प्रश्न होता.
13. पुढीलपैकी कोणती नदी उत्तराखंडामधून वाहत नाही ?
तापी
14. वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारा पुढीलपैकी कोणता मूलभूत घटक आहे ?
15. बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणितावर पुढील प्रमाणे प्रश्न होते –
अ. Puzzles – 4 Questions
ब. पदावली ( Simplification ) – 4 Questions
क. दिशा ज्ञान चाचणी – 4 प्रश्न
ड. सांकेतिक भाषा – 4 प्रश्न
इ. संख्यामाला व अक्षरमाला – 4 प्रश्न
ई. अंकगणितावर सहा प्रश्न होते.
16. मराठी व्याकरण व English Grammar वर पुढील प्रमाणे प्रश्न होते –
अ. समानार्थी शब्द
ब. विरुद्धार्थी शब्द
क. शुद्ध व अशुद्ध शब्द
ड. शुद्धलेखनाच्या बाबतीत बरोबर असलेले वाक्य ओळखा – 4 प्रश्न
इ. शब्दसमूहाबद्दल एक शब्द
ई. वाक्यांचा क्रम लावा – 4 प्रश्न
फ. वाक्यात योग्य शब्द वापरा – 4 प्रश्न