BOMBAY HIGHCOURT CLERK ADVERTISEMENT
मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची जाहिरात
पदाचे नाव : लिपिक
एकूण जागा : 215
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी, must have passed government commercial certificate examination or examination conducted by Government board or government certificate in computer typing basic course ( GCC – TBC ) OR ITI for English Typing with speed of 40 w.p.m. व संगणकाचे ज्ञान , उदा. MS – CIT किंवा समकक्ष कोर्स.
वयाची पात्रता : खुला प्रवर्ग 18 ते 38, कॅटेगरीनुसार वयामध्ये सुट आहे.
परीक्षा फी : 25 रु.
महत्वाच्या तारखा :
अर्ज करण्याची सुरुवात : 23/12/2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06/01/2022
अधिक माहितीसाठी ऑफिशिअल वेबसाईटवरील मूळ जाहिरात पाहावी.
https://bombayhighcourt.nic.in
अर्ज करण्यासाठी व मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा