Police Bharti Question Paper चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती सामान्य ज्ञान 25 प्रश्न परीक्षा दिनांक 30 एप्रिल 2017

Police Bharti Question Paper
चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती
सामान्य ज्ञान 25 प्रश्न
परीक्षा दिनांक 30 एप्रिल 2017
———————————————————————-
1 ते 25 पर्यंतचे प्रश्न आधीच्या पोस्टमध्ये दिले आहेत.

26. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ?
1) राकेश मारीया
2) रश्मी शुक्ला
3) सतिश माथूर
4) के. व्यंकटेश
27. चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी कधीपासून अंमलात आली ?
1) 1 जानेवारी 2015
2) 1 एप्रिल 2015
3) 15 ऑगस्ट 2015
4) 1 जानेवारी 2016
28. माणिकगढ किल्ला कोणत्या तालुक्यात आहे ?
1) राजुरा
2) जिवती
3) कोपरना
4) गोंडपिंपरी
29. इरई नदी कोणत्या नदीची उपनदी आहे ?
1) वैनगंगा
2) वर्धा
3) पैनगंगा
4) इंद्रावती
30. महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कोण आहेत ?
1) मा.सा.कत्रमवार
2) वसंतदादा पाटील
3) वसंतराव नाईक30
4) यशवंतराव चव्हाण
31. ‘आनंदवन’ सुरु करण्यापूर्वी बाबा आमटे कोणता व्यवसाय करीत होते ?
1) वैद्यकीय
2) वकीली
3) शेती
4) गोपालन
32. ‘कृष्णाकाठ’ है आत्मचरित्र कोणाचे आहे ?
1) मा.सा.कान्नमवार
2) वसंतदादा पाटील
3) यशवंतराव चव्हाण
4) प्र.के.अत्रे
33. ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकाचे लेखक कोण ?
1) डॉ.नरेंद्र दाभोळकर
2) शरद जोशी
3) आत्माराम भेंडे
4) गोविंद पनसरे
34. मीरा कोसंबी यांनी कोणत्या क्षेत्रात कार्य केले आहे ?
1) समाजशास्त्र
2) अर्थशास्य
3) परराष्ट्र संबंध
4) राजकारण
35. ‘अंगारमळा’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
1) बाबा आमटे
2) शरद जोशी
3) विकास आमटे
4) प्रकाश आमटे
36. चाईल्ड हेल्पलाईनचा संपर्क क्रमांक कोणता आहे ?
1)1098
2) 1926
3)102
4) 101
37. महाराष्ट्र राज्यातील गोदावरी नदीवरील सर्वाधिक लांब पुल कोठे आहे ?
1) नाशिक
2) सिरोंचा
3) नांदेड
4) परभणी
38. बालकांवरील अन्याय, अत्याचाराची तक्रार थेट बालहक्क संरक्षण आयोगाकडे करता येण्यासाठी कोणते मोबाईल अॅप सुरु केलेले आहे ?
1) बचपन
2) प्रथम
3) मासूम
4) चिराग
39. सातव्या वेतन आयोगाची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली ?
1) न्या.ए.के.माथूर
2) न्या.वाय.व्ही.चंद्रचूड
3) न्या.अभय ओग
4) न्या.जे.एस.खेहर
40. पुढील पदांची चढत्या श्रेणीने मांडणी करा.
अ. हवालदार ब. नाईक क. शिपाई ड. निरिक्षक
1) ब,क,अ,ड
2) क,अ,ब,ड
3) क,ब,अ,ड
4) क,अ,ब,ड
41. ‘अर्णाम दोष परिहार समाज’ची स्थापना कोणी केली ?
1) गोपाळ बाबा वलंगकर
2) शिवराम जानबा कांबळे
3) अण्णाभाऊ साठे
4) स्वामी दयानंद सरस्वती
42. शरीराचे ऊर्जागृह म्हणून कोण काम करते ?
1) कर्बोदके
2) स्निग्ध पदार्थ
3) न्युक्लिक आम्ल
4) जीवनसत्वे
43. चुकीची जोडी ओळखा.
1) फ्रिजींग भित्तीकर – मनारचे आखात
2) प्लॅटफॉर्म भितीका – कच्छचे आखात
3) अॅटॉल भित्तीका – लक्षव्दीप बेट समुह
4) प्लॅटफॉर्म भित्तीका – पाल्क उपसागर
44. पार्श्वनाथांनी पुढीलपैकी कोणते तत्व सांगितलेले नाही ?
1) आहिंसा
2) सत्य
3) अपरिग्रह
4) उपवास
45. 1920 मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार देणारे पहिले संस्थान कोणते ?
1) जयपूर
2) बडोदा
3) त्रावणकोर-कोची
4) कोल्हापूर
46. भारतीय दंड संहितेचा निर्माता कोण आहे ?
1) लॉर्ड मेकॉले
2) लोई कर्झन
3) लॉर्ड आयर्विन
4) माऊंटबॅटन
47. पिकांच्या आधारभूत किंमती कोण जाहिर करते ?
1) केंद्रीय खर्च व मुल्य आयोग
2) केंद्रीय कृषी मंत्रालय
3) शेतमाल किमती समिती
4) भारतीय अन्न महामंडळ
48. अयोग्य विधान निवडा.
1) अतारांकित प्रश्नाचे उत्तर लिखित रूपात देतात.
2) अतारांकित प्रश्नात पुरवणी प्रश्न विचारता येतात.
3) अल्प सुचनाप्रश्न 10 दिवसांपेक्षा कमी कालावधीचे सुचना देवून विचारता येतात.
4) शुन्यकाळ प्रश्नकाळ संपताच लगेचच सुरु होतो व तो सभागृहाचे नियमित कामकाज मुरु होईपर्यंत चालतो.
49. ज्यावेळी संसदेने विनियोजन विधेयकाद्वारे संमत केलेल्या एखाद्या खर्चाची रक्कम त्या वर्षासाठी अपुरी ठरते. तेव्हा कोणत्या अनुदानाची मागणी सरकार संसदेकडून करते ?
1) अनुपूरक अनुदान
2) अतिरिक्त अनुदान
3) अधिक अनुदान
4) पत अनुदान
50) महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या वर्षी संमत झाला ?
1) 1960
2) 1961
3) 1962
4) 1991

उर्वरित प्रश्न नंतरच्या पोस्टमध्ये दिले आहेत.
उत्तरे
26 – 3, 27 – 2, 28 – 2, 29 – 2, 30 – 1, 31 – 2,
32 – 3, 33 – 4, 34 – 1, 35 – 2, 36 – 1, 37 – 2,
38 – 4, 39 – 1, 40 – 3, 41 – 1, 42 – 1, 43 – 4,
44 – 4, 45 – 3, 46 – 1, 47 – 2, 48 – 2, 49 – 1,
50 – 3.