Commonwealth Games 2022 Indian Medalist in Marathi

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022

Commonwealth Games 2022

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सुवर्ण पदक ( Gold Medal ) मिळवलेल्या खेळाडूंची यादी

 1. पि. व्ही. सिंधू – बॅडमिंटन महिला एकेरी – तेलंगणा
  2.लक्ष्य सेन – बॅडमिंटन पुरुष एकेरी – उत्तराखंड
  3. निखत जरीन – बॉक्सिंग – तेलंगणा
  4. विनेश फोगट – कुस्ती महिला 53 किलो वजनी गट – हरियाणा
  5. रवि कुमार दाहिया – कुस्ती पुरुष 57 किलो वजनी गट – हरियाणा
  6. नवीन – कुस्ती पुरुष 74 किलो वजनी गट – हरियाणा
  7. अचंत शरथ कमल – टेबल टेनिस पुरुष एकेरी – तमिळनाडू
  8. नितू घणघस – बॉक्सिंग – हरियाणा
  9. अमित पांघल – बॉक्सिंग – हरियाणा
  10. बजरंग पुणिया – कुस्ती पुरुष 65 किलो वजनी गट – हरियाणा
  11. साक्षी मलिक – कुस्ती महिला 62 किलो वजनी गट – हरियाणा
  12. दीपक पुनिया – कुस्ती पुरुष 86 किलो वजनी गट – हरियाणा
  13. मीराबाई चानू – वेटलिफ्टिंग महिला 49 किलो वजनी गट – मणिपूर
  14. जेरेमी लालरीनुंगा – वेटलिफ्टिंग पुरुष 67 किलो वजनी गट – मिझोराम
  15. अचिंता शेऊली – वेटलिफ्टिंग पुरुष 73 किलो वजनी गट – पश्चिम बंगाल
  16. लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया, रुपा राणी तिर्की – Lawn Bowls Women’s Four
  17. अचंत शरथ कमल, सानिल शेट्टी, हरमीत देसाई, साथियन ज्ञानसेकरन – टेबल टेनिस पुरुष संघ
  18. सुधीर – para powerlifting mens heavyweight – हरियाणा
  19. भाविना पटेल – पॅरा टेबल टेनिस महिला एकेरी – गुजरात
  20. एल्डोस पॉल – Mens Tripple Jump – केरळ
  21. अचंत शरथ कमल, श्रीजा अकुला – टेबल टेनिस Mixed Team
  22. सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी – बॅडमिंटन पुरुष दुहेरी

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये रौप्यपदक ( Silver Medal ) मिळवलेल्या खेळाडूंची यादी

 1. संकेत सरगर – पुरुष वेटलिफ्टिंग 55 किलो वजनी गट – महाराष्ट्र
  2. विद्याराणी देवी – महिला वेटलिफ्टिंग 55 किलो वजनी गट – मणिपूर
  3. शुशिला लिकमबाम – ज्युडो महिला 48 किलो वजनी गट – मणिपूर
  4. विकास ठाकूर – वेटलिफ्टिंग पुरुष 96 किलो वजनी गट – हिमाचल प्रदेश
  5. मिश्र सांघिक ( बॅडमिंटन )
  6. तुलिका मान – ज्युडो महिला 78 किलो वजनी गट – दिल्ली
  7. मुरली श्रीशंकर – लांब उडी पुरुष – केरळ
  8. अंशु मलिक – कुस्ती महिला 57 किलो वजनी गट – हरियाणा
  9. प्रियंका गोस्वामी – महिला 10 किलोमीटर चालण्याची शर्यत – उत्तर प्रदेश
  10. अविनाश साबळे – पुरुष 3000 मीटर स्टिपलचेस – महाराष्ट्र
  11. दिनेश कुमार, चंदन कुमार सिंग, सुनील बहादुर, नवनीत सिंग – लॉन बॉल पुरुष सांघिक
  12. शरद कामल आणि साथियन –  टेबल टेनिस पुरुष दुहेरी
  13. महिला क्रिकेट
  14. अब्दुल्ला अबूबाकेर – तिहेरी उडी – केरळ
  15. सागर अहलावत – पुरुष बॉक्सिंग – हरियाणा
  16. पुरुष हॉकी संघ

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये कांस्य पदक ( Bronze Medal ) मिळवलेल्या खेळाडूंची यादी

 1. गुरुराजा पुजारी – पुरुष वेटलिफ्टिंग 61 किलो वजनी गट – कर्नाटक
  2. विजय कुमार यादव – ज्युडो पुरुष 60 किलो वजनी गट – उत्तर प्रदेश
  3. हरजिंदर कौर – महिला वेटलिफ्टिंग 71 किलो वजनी गट – पंजाब
  4. लवप्रीत सिंग – पुरुष वेटलिफ्टिंग 109 किलो वजनी डॉट – पंजाब
  5. सौरव घोषाल – स्क्वॉश पुरुष एकेरी – पश्चिम बंगाल
  6. गुरदीप सिंग – वेटलिफ्टिंग पुरुष 109 किलो वजनी गट – पंजाब
  7. तेजस्विन शंकर – उंच उडी पुरुष – दिल्ली
  8. दिव्या काकरन – कुस्ती महिला 68 किलो वजनी गट – उत्तर प्रदेश
  9. मोहीत ग्रेवाल – कुस्ती पुरुष 125 किलो वजनी गट – हरियाणा
  10. जास्मिन – बॉक्सिंग महिला 60 किलो वजनी गट – हरियाणा
  11. पूजा गेहलोत – कुस्ती महिला 57 किलो वजनी गट – दिल्ली
  12. पूजा सिहाग – कुस्ती महिला 76 किलो वजनी गट – राजस्थान
  13. मोहम्मद हुस्मामुद्दीन – बॉक्सिंग पुरुष – तेलंगणा
  14. दीपक नेहरा – कुस्ती पुरुष 97 किलो वजनी गट – हरियाणा
  15. सोनलबेन पटेल – पॅरा टेबल टेनिस महिला एकेरी – गुजरात
  16. रोहीत टोकास – बॉक्सिंग पुरुष 67 किलो वजनी गट – नवी दिल्ली
  17. संदीप कुमार – 1000 मीटर चालण्याची शर्यत – हरियाणा
  18. अन्नू राणी – भालाफेक महिला – उत्तर प्रदेश
  19. श्रीकांत किदंबी – बॅडमिंटन पुरुष एकेरी – आंध्र प्रदेश
  20. – साथियन ज्ञानसेकरन – टेबल टेनिस – तमिळनाडू
  21. गायत्री गोपीचंद आणि त्रिशा – महिला दुहेरी बॅडमिंटन
  22. महिला हॉकी संघ
  23. सौरव घोषाल आणि दिपिका पलिक्कल – स्कॉश मिश्र दुहेरी
 1. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 चे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आले होते ?
  . इंग्लंड
  ब. भारत
  क. ऑस्ट्रेलिया
  ड. कॅनडा
 2. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 चा शुभंकर काय होता ?
  अ. पेरी द काऊ
  . पेरी बुल
  क. पेरी द गोट
  ड. पेरी द टायगर
 3. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 चा मोटो ( Moto ) काय होता ?
  अ. Games for Nation
  ब. Games for World
  . Games for Everyone
  ड. Games for Planet
 4. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 कोणत्या कालावधीमध्ये झाल्या ?
  अ. 28 जुलै ते 10 ऑगस्ट
  ब. 26 जुलै ते 8 ऑगस्ट
  क. 26 जुलै ते 10 ऑगस्ट
  . 28 जुलै ते 8 ऑगस्ट
 5. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 इंग्लंडमधील कोणत्या शहरामध्ये झाली ?
  . बर्मिंगहॅम
  ब. लंडन
  क. मँचेस्टर
  ड. ब्रिस्टॉल
 6. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दर किती वर्षांनी होतात ?
  अ. दोन
  . चार
  क. तीन
  ड. पाच
 7. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 साली कोणत्या देशामध्ये होणार आहेत ?
  अ. न्युझीलँड
  ब. कॅनडा
  . ऑस्ट्रेलिया
  ड. भारत
 8. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2018 साली कोणत्या देशामध्ये झाली होती ?
  अ. न्युझीलँड
  ब. कॅनडा
  क. भारत
  . ऑस्ट्रेलिया
 9. भारतामध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कोणत्या वर्षी झाल्या होत्या ?
  . 2010
  ब. 2014
  क. 2018
  ड. 2006
 10. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 या कितव्या स्पर्धा आहेत ?
  अ. 21 व्या
  . 22 व्या
  क. 23 व्या
  ड. 20 व्या
 11. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 च्या पदतालिकेत पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे ?
  अ. भारत
  ब. न्युझीलँड
  . ऑस्ट्रेलिया
  ड. इंग्लंड
 12. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 च्या पदतालिकेत भारत कितव्या क्रमांकावर आहे ?
  अ. दुसऱ्या
  ब. पाचव्या
  क. तिसऱ्या
  . चौथ्या
 13. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 च्या पदतालिकेत इंग्लंड कितव्या क्रमांकावर आहे ?
  . दुसऱ्या
  ब. पाचव्या
  क. तिसऱ्या
  ड. चौथ्या
 14. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 च्या पदतालिकेत पाचव्या क्रमांकावर कोणता देश आहे ?
  अ. भारत
  . न्युझीलँड
  क. ऑस्ट्रेलिया
  ड. इंग्लंड
 15. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 च्या पदतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे ?
  अ. भारत
  ब. न्युझीलँड
  . कॅनडा
  ड. इंग्लंड
 16. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत ?
  अ. 60
  ब. 62
  क. 63
  . 61
 17. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताने सुवर्णपदक ( Gold Medal ) किती जिंकले आहेत ?
  . 22
  ब. 16
  क. 23
  ड. 15
 18. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताने रौप्य पदक ( Silver Medal ) किती जिंकले आहेत ?
  अ. 22
  . 16
  क. 23
  ड. 15
 19. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताने कांस्य पदक ( Bronze Medal ) किती जिंकले आहेत ?
  अ. 16
  ब. 22
  . 23
  ड. 15
 20. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूंनी पहिले पदक जिंकले आहे ?
  अ. बिंद्याराणी देवी
  ब. संकेत सागर
  क. गुरुराजा पुजारी
  . संकेत सरगर
 21. संकेत सरगर हा कोणत्या राज्याचा खेळाडू आहे ?
  . महाराष्ट्र
  ब. पश्चिम बंगाल
  क. राजस्थान
  ड. हरियाणा
 22. संकेत सरगर कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे ?
  अ. निशाणेबाजी
  . वेटलिफ्टिंग
  क. कुस्ती
  ड. बॅडमिंटन
 23. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 च्या उद्घाटन समारंभात भारताचा ध्वज वाहक कोणता खेळाडू होता ?
  अ. मनप्रीत सिंग
  ब. पी. व्ही. सिंधू
  . वरील दोन्ही
  ड. संकेत सलगर
 24. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 च्या समारोप समारंभामध्ये भारताचा ध्वज वाहक कोणता खेळाडू होता ?
  अ. मीराबाई चानू
  ब. निखत जरीन
  क. शरथ कमल
  .
 25. राष्ट्रकुल खेळांमध्ये सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे ?
  . मिल्खा सिंग
  ब. मीराबाई चानू
  क. संकेत सलगर
  ड. अभिनव बिंद्रा

1 COMMENT

Comments are closed.