CORANA VIRUS COVID 19 QUESTIONS PART 1

QUESTIONS ABOUT CORONA VIRUS
कोरोना विषाणूवर आधारित प्रश्न
एकूण 25 प्रश्न, भाग 1
——————————————————————–
1. कोरोना महामारीची माहिती सर्वप्रथम कोणी दिली ?
1. डॉ. ली वेनालियांग
2. झी चिनपिंग
3. मार्क ली
4. यापैकी नाही
2. कोरोनाचा उद्रेक कोणत्या शहरामधून झाला ?
1) शांघाई
2) वुहान
3) बीजिंग
4) यापैकी नाही
3. भारतामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण कोणत्या राज्यामध्ये सापडला ?
1) महाराष्ट्र
2) कर्नाटक
3) केरळ
4) तामिळनाडू
4. भारतामध्ये कोरोनामुळे रुग्णाचे निधन सर्व प्रथम कोणत्या राज्यात झाले ?
1) महाराष्ट्र
2) केरळ
3) तमिळनाडू
4) कर्नाटक
5. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण कोणत्या शहरामध्ये सापडला ?
1) पुणे
2) मुंबई
3) औरंगाबाद
4) नागपूर
6. कोरोनाचा नवीन स्ट्रेन  सर्वप्रथम कोणत्या देशात सापडला ?
1) नेदरलँड
2) ब्रिटन
3) ऑस्ट्रेलिया
4) अमेरिका
7. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण कधी सापडला ?
1) 10 मार्च 2020
2) 8 मार्च 2020
3) 9 मार्च 2020
4) 17 मार्च 2020
8. महाराष्ट्रामध्ये पहिल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूची नोंद केव्हा झाली ?
1) 10 मार्च 2020
2) 8 मार्च 2020
3) 9 मार्च 2020
4) 17 मार्च 2020
9. महाराष्ट्रामध्ये पहिल्या कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू कोणत्या शहरात झाला ?
1) मुंबई
2) पुणे
3) नागपूर
4) नाशिक
10. भारतामध्ये कोरोना राष्ट्रीय आपत्ती केव्हा लागू केली ?
1) 15 मार्च 2020
2) 14 मार्च 2020
3) 25 मार्च 2020
4) 24 मार्च 2020
11. जागतिक आरोग्य संघटनेने covid-19 ला महामारी म्हणून कधी घोषित केले ?
1) 15 मार्च 2020
2) 14 मार्च 2020
3) 11 मार्च 2020
4) 24 मार्च 2020
12. कोरोनाव्हायरस मुळे राज्य आपत्ती घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
1) राजस्थान
2) पंजाब
3) महाराष्ट्र
4) केरळ
13. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कर्फ्यु म्हणजेच संचारबंदी लावणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
1) पंजाब
2) राजस्थान
3) केरळ
4) महाराष्ट्र
14. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
1) पंजाब
2) राजस्थान
3) केरळ
4) महाराष्ट्र
15. भारतामध्ये जनता कर्फ्यू कधी लागू करण्यात आला ?
1) 15 मार्च 2020
2) 14 मार्च 2020
3) 22 मार्च 2020
4) 24 मार्च 2020
16. भारतातील पहिले कोरोना मुक्त राज्य कोणते ?
1) गुजरात
2) केरळ
3) तेलंगणा
4) गोवा
17. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यात लसीकरणाचा ड्राय रन करण्यात आला ?
1) चार
2) तीन
3) पाच
4) सहा
18. भारतामध्ये कोरोनासंबंधी लसीकरणाची सुरुवात केव्हा झाली ?
1) 14 जानेवारी 2021
2) 16 जानेवारी 2021
3) 15 जानेवारी 2021
4) 17 जानेवारी 2021
19. जगामधील सर्वात मोठे महालसीकरण कोणत्या देशात होत आहे ?
1) अमेरिका
2) चीन
3) भारत
4) रशिया
20. भारतामध्ये कोरोना लसीकरणाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले ?
1) रामनाथ कोविंद
2) अमित शहा
3) राजनाथ सिंह
4) नरेंद्र मोदी
21. भारतातील कोरोनाची पहिली लस कोणाला दिली ?
1) मनीष कुमार
2) डॉ. मधुरा पाटील
3) महेश शर्मा
4) नरेंद्र मोदी
22. महाराष्ट्रातील कोरोनाची पहिली लस कोणाला दिली ?
1) मनीष कुमार
2) डॉ. मधुरा पाटील
3) महेश शर्मा
4) नरेंद्र मोदी
23. कोरोनाची लस घेणारे भारतातील पहिले खासदार कोण आहेत ?
1) मनीष कुमार
2) डॉ. मधुरा पाटील
3) महेश शर्मा
4) नरेंद्र मोदी
24. सिरम इन्स्टिट्यूटने कोणती लस विकसित केली ?
1) कोव्हॅक्सिन
2) फायझर
3) स्पुटनिक
4) कोव्हिशिल्ड
25. भारत बायोटेकने देशात विकसित केलेल्या कोरोना लसीचे नाव काय आहे ?
1) कोव्हॅक्सिन
2) फायझर
3)  स्पुटनिक
4) कोव्हिशिल्ड

उत्तरे
1 – 1, 2 – 2, 3 – 3, 4 – 4, 5 – 1, 6 – 2, 7 – 3,
8 – 4, 9 – 1, 10 – 2, 11 – 3, 12 – 4, 13 – 1,
14 – 2, 15 – 3, 16 – 4, 17 – 1, 18 – 2, 19 – 3,
20 – 4, 21 – 1, 22 – 2, 23 – 3, 24 – 4, 25 – 1

मोफत Videos पाहण्यासाठी पुढील लिंक ओपन करा. आरोग्य विभाग भरती : https://www.youtube.com/playlist?list=PLUxol-VOGXuYNidkSfUrGnVFRnGm6eCUf

पुस्तकांसाठी पुढील लिंक ओपन करा
आरोग्य सेवा संपूर्ण मार्गदर्शक https://amzn.to/358HzSl

यशोदा आरोग्य सेवक परिपूर्ण
मार्गदर्शक
https://amzn.to/3b8C5Lc

आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका  संच
https://amzn.to/2L3LaKl

आरोग्य विभाग भरती मार्गदर्शक
https://amzn.to/3ohJlIm