CORONA VIRUS COVID 19 QUESTIONS PART 2

QUESTIONS ABOUT CORONA VIRUS
कोरोना विषाणूवर आधारित प्रश्न
एकूण 25 प्रश्न, भाग 2
——————————————————————–
1. भारतामध्ये कोरोना व्हॅक्सिन टास्क फोर्सचे प्रमुख कोण आहे ?
1. व्ही के पॉल
2. अमित शहा
3. व्ही. जी. सोमानी
4. तात्याराव लहाने
2. झायडस कॅडीला या कंपनीच्या कोरोना लसीचे नाव काय आहे?
1) कोव्हिशिल्ड
2) झायकॉव्ह बी
3) कोव्हॅक्सिन
4) फायझर
3. भारतामध्ये कोरोनाची लस साठविण्यासाठी योग्य तापमान किती अंश सेल्सिअस आहे ?
1) 2 – 6
2) 3 – 8
3) 2 – 8
4) 3 – 6
4. भारतामध्ये कोरोनाची लस घेण्यासाठी कोणत्या ॲप वर नोंदणी करायची आहे ?
1) आरोग्य सेतू ॲप
2) Corona Vaccine App
3) ko – vin App
4) Co – Win App
5. भारतामध्ये प्रत्येक लसीकरण केंद्रावर दर दिवशी एका सत्रात किती लोकांना कोरोना लस दिली जाणार आहे ?
1) 100 ते 200
2) 200 ते 300
3) 300 ते 400
4) 400 ते 500
6. महाराष्ट्रामध्ये किती गटांचं प्राधान्याने कोरोना लसीकरण केले जाणार आहे ?
1) दोन
2) तीन
3) चार
4) पाच
7. सध्या भारतीय औषध नियंत्रण ( DCGI ) कोण आहेत ?
1. व्ही के पॉल
2. अमित शहा
3. व्ही. जी. सोमानी
4. तात्याराव लहाने
8. कोरोनाची लस साठवून ठेवण्यासाठी भारत सरकारने पुढील पैकी कोणत्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज निर्माण केले आहे ?
1) कर्नाल
2) मुंबई
3) चेन्नई
4) वरील सर्व
9. कोरोनाची लस घेणाऱ्या दुसऱ्या गटामध्ये कोणाचा समावेश केला आहे ?
1) फ्रंटलाईन वर्कर्स
2) 50 वर्षावरील लोक
3) रोजंदारीवर काम करणारे कामगार
4) वरील सर्व
10. कोरोनाची लस घेणाऱ्या तिसऱ्या गटामध्ये कोणाचा समावेश केला आहे ?
1) फ्रंटलाईन वर्कर्स
2) 50 वर्षावरील लोक
3) रोजंदारीवर काम करणारे कामगार
4) एकात्मिक बाल विकास प्रकल्पातील कर्मचारी
11. कोरोनाची कोणती लस साठवण्यासाठी अतिथंड तापमानाची गरज आहे ?
1) फायझर
2) मॉडर्ना
3) एक व दोन
4) यापैकी नाही
12. कोरोनाची लस घेणाऱ्या पहिल्या गटामध्ये कोणाचा समावेश केला आहे ?
1) शासकीय आणि खाजगी दवाखान्यातील आरोग्य सेवक कर्मचारी
2) रोजंदारीवर काम करणारे कामगार
3) एकात्मिक बाल विकास प्रकल्पातील कर्मचारी
4) वरील सर्व
13. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोव्हिशिल्ड लस भारत सरकारला किती रुपयांना मिळणार आहे ?
1) 200
2) 300
3) 400
4) 1000
14. ICMR ने कोरोनाच्या कोणत्या चाचणीला गोल्ड स्टॅंडर्ड असं म्हटलं आहे ?
1) Rapid Antigen Detection Test
2)  RT – PCR Test
3) Rapid Antibody Test
4) वरील सर्व
15. कोरोनाविषाणूचा प्रसार मानवांमध्ये कोणत्या संसर्गाने होतो ?
1) विर्य
2) दूषित अन्न व पाणी
3) श्वसन
4) रक्त
16. कोरोना व्हायरस मानवी शरीरात शिरलाय की नाही हे तपासण्यासाठी कोणती टेस्ट केली जाते ?
1) RT – PCR Test
2) Rapid Antigen Detection Test
3) Rapid Antibody Test
4) वरील सर्व
17. संशोधकांनी कोव्हिडचे किती उपप्रकार ठरवले आहेत ?
1) सहा
2) तीन
3) पाच
4) सात
18. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोना विषयी जनजागृती करण्यासाठी भारत सरकारने कोणते ॲप तयार केले आहे ?
1) Co – Win
2) आरोग्य सेतू
3) आरोग्य साथी
4) यापैकी नाही
19. कोरोनाची तपासणी करण्यासाठी स्वॅब कुठून घेतात ?
1) नाक
2) घसा
3) एक व दोन
4) यापैकी नाही
20. पुढीलपैकी कोणते कोरोनाचे लक्षण आहे ?
1) न थांबणारा खोकला
2) तीव्र ताप
3) श्वास घ्यायला त्रास होणे
4) वरील सर्व
21. कोरोना रुग्णाला बरं करण्यासाठी कोणती थेरेपी वापरतात ?
1) प्लाझ्मा थेरेपी
2) केमोथेरपी
3) एक व दोन
4) यापैकी नाही
22. कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या आजाराला कोणते नाव देण्यात आले आहे ?
1) N corona
2) COVID – 19
3) CORONA – 19
4) वरील सर्व
23. कोरोना आजार मानवाच्या कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ?
1) हृदय
2) यकृत
3) फुप्फुस
4) स्वादुपिंड
24. कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी काय करावे ?
1) साबणाने नियमित हात धुवा
2) सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मुखपट्टी लावा
3) हात न धुता तोंड, नाक, डोळे व कान यांना स्पर्श करू नका
4) वरील सर्व
25. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि रुग्णांच्या मदतीसाठी केंद्र सरकार यांनी कोणत्या मदत निधीची स्थापना केली ?
1) पीएम – केअर्स
2) कोरोना – केअर्स
3)  कोरोना मदत निधी
4) वरील सर्व

उत्तरे
1 – 1, 2 – 2, 3 – 3, 4 – 4, 5 – 1, 6 – 2, 7 – 3,
8 – 4, 9 – 1, 10 – 2, 11 – 3, 12 – 4, 13 – 1,
14 – 2, 15 – 3, 16 – 4, 17 – 1, 18 – 2, 19 – 3,
20 – 4, 21 – 1, 22 – 2, 23 – 3, 24 – 4, 25 – 1

मोफत Videos पाहण्यासाठी पुढील लिंक ओपन करा. आरोग्य विभाग भरती : https://www.youtube.com/playlist?list=PLUxol-VOGXuYNidkSfUrGnVFRnGm6eCUf

पुस्तकांसाठी पुढील लिंक ओपन करा
आरोग्य सेवा संपूर्ण मार्गदर्शक https://amzn.to/358HzSl

यशोदा आरोग्य सेवक परिपूर्ण
मार्गदर्शक
https://amzn.to/3b8C5Lc

आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका  संच
https://amzn.to/2L3LaKl

आरोग्य विभाग भरती मार्गदर्शक
https://amzn.to/3ohJlIm