Current Affairs Questions And Answers Dt. 01 April 2020
1. कोरोनाची टेस्ट करण्यासाठी कोणत्या भारतीय कंपनीने कीट तयार केले ?
- मायलॅब डिस्कव्हरी
- मायलॅब इंडिया
- मायलॅब पुणे
- मायलॅब मुंबई
2.कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत ?
- पियुष गोयल
- हर्षवर्धन राठोड
- डॉ हर्षवर्धन पाटील
- डॉ वी. के. पॉल
3. विद्युत बंदुकीचा वापर सर्वप्रथम कोणत्या राज्यातील पोलीस दलाने केला आहे ?
- पंजाब
- गुजरात
- महाराष्ट्र
- पश्चिम बंगाल
4. 26 मार्च 2020 रोजी कोणत्या देशाने 50 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला ?
- भूतान
- युगांडा
- बांगलादेश
- श्रीलंका
5. भारत सरकारने कोणत्या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे ?
- डिस्प्रिन
- पॅरासिटॉमल
- एसिटॉमिनोफेन
- हायड्रोक्सीक्लोरोक्वीन
6. तबलीगी जमात मरकजची सुरूवात केंव्हा झाली ?
- 1927
- 1937
- 1947
- 1957
7. महिला FIBA बास्केटबॉल विश्वचषक स्पर्धा 2022 कोणत्या देशात होणार आहे ?
- जपान
- अमेरिका
- ऑस्ट्रेलिया
- श्रीलंका
8. आपल्या आजूबाजूला कोरोना व्हायरसचे संक्रमण झालेला व्यक्ती आहे का हे शोधण्यासाठी भारतसरकारने कोणते ॲप विकसित केले आहे ?
- कोरोना व्यक्ती
- कोरोना कवच
- कोरोना अलर्ट
- कोरोना रक्षक
9. CRISIL ने 2021 या वर्षी भारताचा GDP किती राहिल याचे भाकित केले आहे ?
- 4%
- 3.5%
- 4.5%
- 5%
10. RBI ने सर्व प्रकारचे कर्जाचे हप्ते भरण्यासाठी किती महिन्यांची सवलत दिली आहे ?
- 1
- 2
- 4
- 3
11. उध्दव ठाकरे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत ?
- 19 वे
- 20 वे
- 18 वे
- 17 वे
Very nice sir
I like it
Very useful website sir thank you
Sir kahi yanche aanswer nahi ahet te plz aavaible zhale tar bare hoil