1. राष्ट्रीय लसीकरण दिन कधी असतो ?
A. 16 मार्च B. 15 मार्च C. 13 मार्च D. 17 मार्च
2. संतू मुखोपाध्याय कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ?
A. क्रीडा B. साहित्य C. अभिनय D. पत्रकार
3. सौर उर्जेवर चालणारे जगातील पहिले विमानतळ कोणते ?
A. पुणे B. कोचीन C. मुंबई D. चेन्नई
4. जीत चंद्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. टेनिस B.व्हॉलिबॉल C. टेबल टेनिस D. क्रिकेट
5. भारतीय पोस्टाने कोणत्या शहरात मोफत डिजिटल पार्सल लॉकर सेवेची सुरूवात केली ?
A. कोलकाता B. मुंबई C. चेन्नई D. दिल्ली
6. ग्लोबल ॲनिमल प्रोटेक्शन इंडेक्स मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे ?
A. पहिल्या B. दुसर्या C. तिसर्या D. चौथ्या
7. राष्ट्रीय पोषण मिशनची सुरुवात कोणत्या राज्यात झाली
A. उत्तर प्रदेश B. उत्तराखंड
C. तमिळनाडू D. राजस्थान
8. ऑस्ट्रेलियातील सर्वात उंच शिखर माउंट कोसीयुस्को सर करणारी भारतीय महिला कोण ?
A. प्रेरणा सिंह B. भावना डेहरिया
C. प्रतिमा मित्तल D. कृष्णा पाटील
9. महाराष्ट्रात कोणत्या शहरात सर्वप्रथम कोरोणा व्हायरसची लागण झालेला रूग्ण आढळून आला ?
A. मुंबई B. नागपूर C. पुणे D. सोलापूर
10. अत्यावश्यक वस्तू अधिनियम केंव्हा संमत झाला ?
A. 1950 B. 1955 C. 1956 D. 2020
11. साथरोग प्रतिबंधक कायदा केंव्हा संमत झाला ?
A. 1897 B. 1987 C. 1857 D. 1957
Answer kuthe. Ahe sir