Current Affairs Questions And Answers Dt.12 April 2020
1. G – 20 वित्त मंत्र्यांच्या बैठकीचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे होते ?
A. भारत B. अमेरिका C. जपान D. सौदी अरेबिया
2. प्रज्ञा हा कार्यक्रम कोणत्या राज्यात सुरू झाला आहे ?
A. आसाम B. केरळ C. महाराष्ट्र D. ओरिसा
3. कोरोना केअर विमा पॉलिसी कोणी सुरू केली ?
A. SBI B. ICICI C. PHONE PAY D. HDFC
4. संयुक्त राष्ट्र संघाच्या COP 26 या वातावरण बदलांच्या शिखर संमेलनाचे आयोजन 2021 साली कोणत्या शहरात होणार आहे ?
A. दुबई B. ग्लास्गो C. नवी दिल्ली D. बीजिंग
5. सूर्याच्या अभ्यासासाठी नासाने कोणत्या मिशनची घोषणा केली ?
A. MARSLOOP B. LUNERRISE
C. DISCOVERY D. SUNRISE
6. कोणत्या देशातील गुरूद्वारावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी NIA ही भारतीय एजन्सी करणार आहे ?
A. श्रीलंका B. अफगाणिस्तान C. नेपाळ D. सौदी अरेबिया
7. कोविड 19 पासून बचाव करण्यासाठी कोणी व्यक्तिगत सुरक्षा उपकरण (PPE) जैविक सूट विकसित केला आहे ?
A. DRDO B. ISRO C. ADB D. NASA
8. रजनीश ओसवाल यांची कोणत्या उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली ?
A. हरियाणा B. राजस्थान C. दिल्ली D. जम्मू काश्मीर
9. Post card India चे ब्रॅड अम्बॅसडर म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे ?
A. वरूण धवन B. अमिताभ बच्चन
C. एम. एस. धोनी D. अक्षयकुमार
10. वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियन्सशिप ही स्पर्धा कधी पर्यंत स्थगित करण्यात आली आहे ?
A. 2021 B. 2022 C. 2023 D. 2024
खालील प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा
11. मक्का व मदिना कोणत्या देशात आहेत ?
A. भारत B. अमेरिका C. जपान D. सौदी अरेबिया
उत्तरे
01 – D, 022 – A, 03 – C, 04 – B, 05 – D,
06 – B, 07 – A, 08 – D, 09 – C, 10 – B,
11 – D
Last question ans …..D