12 सप्टेंबर 2020 च्या चालू घडामोडी Current Affairs

12 सप्टेंबर 2020 च्या चालू घडामोडी
Current Affairs

1. महाराष्ट्र राज्याचे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते ?
A. देवराम नामदेव चौधरी
B. नीला सत्यनारायण
C. टी एन शेषन
D. बाळासाहेब जाधव
2. प्रीतम सिंह हे कोणत्या देशाचे विरोधी पक्षनेते आहेत ?
A. मालदीव
B. सिंगापूर
C. मॉरिशस
D. मलेशिया
3. प्रणव मुखर्जी यांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
A. ते भारताचे माजी राष्ट्रपती होते.
B. ते भारताचे अर्थमंत्री सुद्धा होते.
C. ते पश्चिम बंगाल या राज्याचे होते.
D. वरील सर्व.
4. भारताच्या पहिल्या महिला रुदयरोग तज्ञ कोण आहेत ?
A. डॉ. सावित्रा पटेकर
B. डॉ. लक्ष्मी सेहगल
C. डॉ. महालक्ष्मी सुब्रमण्यम
D. डॉ. शिवरामकृष्णन अय्यर पद्मावती
5. चॅडव्हिक बॉसमॅन कोण होते ?
A. अभिनेते
B. पत्रकार
C. चित्रकार
D. साहित्यिक
6. पर्सनल कॉम्प्युटरचे जनक कोण होते ?
A. स्टिव्ह जॉब्स
B. अरनॉल्ड स्पिलबर्ग
C. बिल गेट्स
D. यापैकी नाही
7. मोहम्मद इरफान अली हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत ?
A. ऑस्ट्रेलिया
B. मालदीव
C. गुयाना
D. ब्राझील
8. ई रक्षाबंधन हा कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला ?
A. महाराष्ट्र
B. राजस्थान
C. गुजरात
D. आंध्र प्रदेश
9. इंदिरा रसोई योजना कोणत्या राज्याने सुरु केली ?
A. राजस्थान
B. मध्य प्रदेश
C. पंजाब
D. छत्तीसगड
10. राष्ट्रीय खेलरत्न पुरस्कार 2020 च्या निवड समितीचे अध्यक्ष कोण होते ?
A. सुब्रमण्यम स्वामी
B. मुकुंदकम शर्मा
C. राजेश मोरे
D. महेंद्रसिगं धोनी

पुढील प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा.

11. महाराष्ट्राचे अर्थ मंत्री कोण आहेत ?
A. विजय वडेट्टीवार
B. अजित पवार
C. धनंजय मुंडे
D. बाळासाहेब थोरात

उत्तरे
1 – A, 2 – B, 3 – D, 4 – D, 5 – A,
6 – B, 7 – C, 8 – D, 9 – A, 10 – B

1 COMMENT

Comments are closed.