13 ऑगस्ट 2020 च्या चालू घडामोडी Current Affairs

13 ऑगस्ट 2020 च्या चालू घडामोडी
Current Affairs

1. गरीब कल्यान रोजगार अभियान भारतातील किती जिल्ह्यांमध्ये सुरू झाले आहे ?
A. 116
B. 100
C. 200
D. 216
2. नीला सत्यनारायण कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या ?
A. क्रिडा
B. प्रशासन
C. पत्रकार
D. संगीतकार
3. 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील मिश्र रिले या क्रिडा प्रकाराचे सुवर्ण पदक 2020 साली कोणत्या देशाला मिळाले ?
A. ऑस्ट्रेलिया
B. जपान
C. भारत
D. अमेरिका
4. देशातील पहिले जिल्हा स्तरीय ई गव्हर्नन्स केंद्र ( ई कोर्ट ) कोणत्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू झाले आहे ?
A. परभणी
B. नागपूर
C. औरंगाबाद
D. नाशिक
5. किल कोरोना अभियान कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे ?
A. मध्य प्रदेश
B. महाराष्ट्र
C. गुजरात
D. उत्तर प्रदेश
6. मारिया गोबेज कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?
A. पत्रकार
B. क्रीडा
C. साहित्य
D. अर्थशास्त्र
7. सर्वप्रथम कोणत्या देशाने नागरिकांसाठी कोरोना लस उपलब्ध करून दिली आहे ?
A. भारत
B. अमेरीका
C. रशिया
D. इस्राएल
8. नुकतेच निधन झालेले राहत इंदोरी कोण होते ?
A. उर्दू कवी
B. शायर
C. गीतकार
D. वरील सर्व
9. महाराष्ट्र शासनाची खावटी योजना कोणा साठी आहे ?
A. आदिवासी / अनुसूचित जमाती
B. अनुसूचित जाती
C. इतर मागासवर्गीय
D. वरील सर्व
10. जागतिक अवयवदान दिन कधी असतो ?
A. ११ ऑगस्ट
B. १३ ऑगस्ट
C. १२ ऑगस्ट
D. १४ ऑगस्ट

पुढील प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा.

11. महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री कोण आहेत ?
A. यशोमती ठाकूर
B. वर्षा गायकवाड
C. चित्रा वाघ
D. रुपली चाकणकर

उत्तरे
1 – A, 2 – B, 3 – C, 4 – D, 5 – A,
6 – B, 7 – C, 8 – D, 9 – A, 10 – B

5 COMMENTS

Comments are closed.