15 ऑगस्ट 2020 च्या चालू घडामोडी Current Affairs

15 ऑगस्ट 2020 च्या चालू घडामोडी
Current Affairs

1. एक बिगर कॉंग्रेस नेता म्हणून सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषविणारे नेते कोण आहेत ?
A. नरेंद्र मोदी
B. अटलबिहारी वाजपेयी
C. इंद्रकुमार गुजराल
D. चंद्रशेखर
2. भारतातील पहिल्या खासगी अवकाश प्रक्षेपण वाहनाचे नाव काय आहे ?
A. आर्यभट्ट
B. रमण
C. आकाश
D. विक्रम
3. फोर्ब्जने जाहीर केलेल्या जगात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादी मध्ये 2020 साली कोणत्या भारतीय अभिनेत्याचे नाव आहे ?
A. अमिताभ बच्चन
B. शाहरुख खान
C. अक्षयकुमार
D. आमीर खान
4. अमेरिकेत मूळ भारतीय वंशाच्या कोणत्या व्यक्तीला उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे ?
A. सुनिता विल्यम्स
B. कल्पना चावला
C. किशोरी मंडेला
D. कमला हॅरीश
5. 36 वे आशियान ( ASEAN ) शिखर संमेलन कोणत्या देशात होणार आहे ?
A. व्हिएतनाम
B. इंडोनेशिया
C. बॅंकॉक
D. मलेशिया
6. कोरोनाची लागन झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा बॅंक कोठे सुरू होणार आहे ?
A. मुंबई
B. दिल्ली
C. चेन्नई
D. कोलकाता
7. पी. सी. महालनोबिस राष्ट्रीय पुरस्कार 2020 कोणाला मिळाला आहे ?
A. प्रणव मुखर्जी
B. अंबिका सोनी
C. चक्रवर्ती रंगराजन
D. उर्जित पटेल
8. भारताचे ॲटॉर्नी जनरल कोण आहेत ?
A. प्रशांत भूषण
B. कपिल सिब्बल
C. मुकूल रोहितगी
D. के. के. वेणूगोपाळ
9. NADA App चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले ?
A. किरण रिजिजू
B. नरेंद्र मोदी
C. नितीन गडकरी
D. रविशंकर
10. गुडनी जोहान्सन कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत ?
A. ऑस्ट्रेलिया
B. आइसलँड
C. नेदरलँड्स
D. डेन्मार्क

पुढील प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा.

11. महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत ?
A. विजय वडेट्टीवार
B. अजित पवार
C. अशोक चव्हाण
D. बाळासाहेब थोरात

उत्तरे
1 – A, 2 – B, 3 – C, 4 – D, 5 – A,
6 – B, 7 – C, 8 – D, 9 – A, 10 – B