Current Affairs Questions And Answers Dt. 17 March 2020
1. जागतिक ग्राहक हक्क दिन कधी असतो ?
- 15 मार्च
- 16 मार्च
- 17 मार्च
- 18 मार्च
2. कोरोणा व्हायरसला महामारी म्हणून घोषीत करणारे पहिले राज्य कोणते आहे ?
- कर्नाटक
- हरियाणा
- केरळ
- महाराष्ट्र
3.नमस्ते ओव्हर हॅडशेक हे अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे ?
- कर्नाटक
- हरियाणा
- केरळ
- महाराष्ट्र
4. प्रशांतकुमार कोणत्या बॅंकेचे CEO झाले आहेत ?
- SBI
- IDBI
- HDFC
- YES BANK
5. अमिताभ बच्चन कोणत्या बॅंकेचे ब्रॅड ॲम्बासेडर बनले ?
- HDFC
- AXIS
- IDFC FIRST
- YES BANK
6. युगांडा या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला मिळाला ?
- सुरजित सिंह देसवाल
- विवेक जौहरी
- राजेश चपलोत
- नरेंद्र मोदी
7. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पूतिन कोणत्या वर्षापर्यंत आपल्या पदावर राहतील ?
- 2050
- 2040
- 2036
- 2026
8. कोणत्या क्रिकेट टिमने सर्वप्रथम रणजी ट्रॉफी जिंकली ?
- कर्नाटक
- हरियाणा
- मुंबई
- सौराष्ट्र
9. ग्रीसची पहिली महिला राष्ट्रपती कोण बनली ?
- मारिया शारापोवा
- कॅटरिना सिल
- कातेरिना सकेलारोपाउलो
- यापैकी नाही
10.2020 सालातील क्रीडा क्षेत्रातील 10 प्रभावशाली महिलांच्या यादीमध्ये कोणत्या भारतीय महिलेचा समावेश आहे ?
- सानिया मिर्झा
- पी.व्ही. सिंधू
- हिमा दास
- नीता अंबानी
Ansar kuthe ahe