चालू घडामोडी दि. 02 एप्रिल 2020

Current Affairs Questions And Answers Dt. 02 April 2020

1. कोविड 19 शी लढा देण्यासाठी केंद्र सरकारने कोणते ॲप विकसित केले आहे ?
 1. आरोग्य सेतू
 2. कोरोना सेतू
 3. कोविड 19 सेतू
 4. कोरोना रक्षक
2. क्वारंटाइन मोबाईल ॲप कोणी विकसित केले आहे ?
 1. IIT कानपूर
 2. IIT मद्रास
 3. IIT बेंगलोर
 4. IIT मुंबई
3. नुकतेच निधन झालेले केन शिमुरा कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?
 1. अभिनय
 2. क्रीडा
 3. साहित्य
 4. पत्रकार
4. टाटा पॉवर कंपनीने कोणत्या देशात शुआखेवी हायड्रो पॉवर प्रोजेक्ट सुरू केला आहे ?
 1. नेपाळ
 2. जॉर्जिया
 3. भूटान
 4. श्रीलंका
5. मोदी किचनची सुरूवात कोणत्या राज्यात झाली आहे ?
 1. कर्नाटक
 2. उत्तर प्रदेश
 3. तामिळनाडू
 4. गुजरात
6. कोणत्या राज्याने मोबाईल हॅडवॉश सुविधा स्टेशनची स्थापना केली ?
 1. आंध्र प्रदेश
 2. महाराष्ट्र
 3. उत्तर प्रदेश
 4. मध्य प्रदेश
7. पंजाब नॅशनल बँकेत किती बँकांचे विलिनीकरण झाले आहे 
 1. 1
 2. 2
 3. 3
 4. 4
8. गेल्या पन्नास वर्षांपासून अमेरिकेत प्रकाशित होणारे कोणते भारतीय वर्तमानपत्र नुकतेच बंद झाले ?
 1. दैनिक उजाला
 2. दैनिक भास्कर
 3. इंडिया ॲब्रॉड
 4. अमर उडाला
9. क्रिटिक्स चॉईस फिल्म ॲवार्ड मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेता हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
 1. आयुष्यमान खुराणा
 2. रणबीर कपूर
 3. वरूण धवन
 4. रणवीर सिंह
10. लॉक डाऊनमध्ये ऑनलाईन सेवा पुरवण्यासाठी कोणत्या राज्याने MEE BUDY APP विकसित केले आहे ?
 1. महाराष्ट्र
 2. केरळ
 3. अरूणाचल प्रदेश
 4. आसाम
11. कोरोना व्हायरसमुळे एका दिवसात सर्वाधिक रूग्णांचे निधन कोणत्या देशात झाले आहे ?
 1. अमेरिका
 2. इटली
 3. स्पेन
 4. चीन
*उत्तरे 
1. आरोग्य सेतू
2. IIT मुंबई
3. अभिनय
4. जॉर्जिया
5. तामिळनाडू
6. आंध्र प्रदेश
7. 2
8. इंडिया ॲब्रॉड
9. रणवीर सिंह
10. अरूणाचल प्रदेश
11. अमेरिका

1 COMMENT

Comments are closed.