27 ऑगस्ट 2020 च्या चालू घडामोडी
Current Affairs
1. राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशनची सुरुवात केव्हा झाली ?
A. 15 ऑगस्ट 2020
B. 7 एप्रिल 2020
C. 27 ऑगस्ट 2020
D. 25 ऑगस्ट 2020
2. ………. या यष्टिरक्षकाने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
A. सुरेश रैना
B. महेंद्रसिगं धोनी
C. युवराज सिंग
D. वरील सर्व
3. पंडीत जसराज कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?
A. नृत्य
B. पत्रकार
C. शास्त्रीय संगीत
D. चित्रकला
4. भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेचे नाव काय आहे ?
A. INS SHIVAJI
B. INS HINDUSTAN
C. INS TALVAR
D. INS VIKRANT
5. IPL 2020 ही स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे ?
A. UAE
B. भारत
C. बॅंकॉक
D. मलेशिया
6. सरोज खान कोण होत्या ?
A. गायिका
B. कोरीओग्राफर
C. अभिनेत्री
D. वरील सर्व
7. आशिया – प्रशांत आर्थिक सहयोग समिट कोणत्या देशात होणार होते ?
A. ऑस्ट्रेलिया
B. भारत
C. न्यूझीलंड
D. जपान
8. एडवर्ड फिलीप कोणत्या देशाचे पंतप्रधान होते ?
A. ब्रिटन
B. जर्मणी
C. इटली
D. फ्रान्स
9. माईंड स्पोर्ट्स ऑलिंपियाड 2020 ही स्पर्धा कोणत्या देशात झाली आहे ?
A. इंग्लंड
B. फ्रान्स
C. जर्मणी
D. इटली
10. 2020 सालचा खेलरत्न पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
A. राणी मुखर्जी
B. राणी रामपाल
C. साक्षी मलिक
D. महेंद्रसिगं धोनी
पुढील प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा.
11. महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री कोण आहेत ?
A. विजय वडेट्टीवार
B. अजित पवार
C. धनंजय मुंडे
D. बाळासाहेब थोरात
उत्तरे
1 – A, 2 – B, 3 – C, 4 – D, 5 – A,
6 – B, 7 – C, 8 – D, 9 – A, 10 – B
धनंजय मुंडे