28 जून 2020 च्या चालू घडामोडी CURRENT AFFAIRS 28 JUNE 2020
1. कोणत्या शहरामध्ये मिशन झिरो हे मिशन लाँच केले आहे ?
A. मुंबई B. पुणे C. नाशिक D. नागपूर
2. मुडीज या संस्थेच्यामते 2021 मध्ये भारताचा GDP दर किती असेल ?
A. 2.3% B. 3.1% C. 4.1% D. 2.9%
3. YUKTI 2.0 हा प्लॅटफॉर्म कोणत्या मंत्रालयाने सुरु केला आहे ?
A. गृह B. अर्थ
C. मानव संसाधन D. परराष्ट्र
4. कोणत्या राज्याने निष्ठा विधुत योजना सुरु केली ?
A. महाराष्ट्र B. गुजरात
C. उत्तर प्रदेश D. मध्य प्रदेश
5. रिसिवर चिप ध्रुवा कोणी विकसित केली आहे ?
A. IIT मुंबई B. IIT कानपूर
C. IIT बेंगलोर D. IIT मद्रास
6. इंदिरा रसोई योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?
A. महाराष्ट्र B. राजस्थान
C. मध्य प्रदेश D. नागपूर
7. गुजरातचे पाचवे लोकायुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे ?
A. नीरज व्यास B. दीपक मित्तल
C. राजेश शुक्ला D. सौरभ जोशी
8. Navigating the new normal हे अभियान कोणी सुरू केले आहे ?
A. संरक्षण मंत्रालय B. परराष्ट्र मंत्रालय
C. रेल्वे मंत्रालय D. नीती आयोग
9. टोरांटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल 2020 ( TIFF ) साठी ॲम्बासेडर म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे ?
A. प्रियंका चोपडा B. अनुराग कश्यप
C. A व B D. अमिताभ बच्चन
10. मातृ पुष्टी उपहार योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?
A. त्रिपुरा B. आसाम
C. ओरिसा D. मिझोराम
खालील प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा.
11. सुशांतसिंह राजपूत कोणत्या क्षेत्राशी संबंधित होता ?
A. चित्रपट B. पत्रकार C. खेळाडू D. साहित्यिक
इतर काही प्रश्न
1. कोणत्या कंपनीने नेत्रहीन लोकांसाठी “टॉकबॅक” कीबोर्ड विकसित केले आहे?
गुगल
2. कोणत्या कायद्याच्या अन्वये सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा एक गुन्हा ठरविण्यात आला आहे?
आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५
3. कोविड-19 महामारीमुळे रद्द केलेला ‘टूर डी फ्रान्स’ कार्यक्रम कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
सायकल शर्यत
4.कोणत्या व्यक्तीला ‘इंटरनॅशनल प्राइज फॉर अरबी फिक्शन 2020’ हा पुरस्कार देण्यात आला?
अब्देलौहब एसाओई
5. “नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅल्युअर्स” याची स्थापना करण्याची शिफारस केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
एम. एस. साहू
6. कोणत्या शहरात भारतातली प्रथम मोबाइल व्हायरलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी तैनात आहे?
हैदराबाद
7.कोणत्या शहराने ‘स्मार्ट शहरे’ अभियानाच्या अंतर्गत ‘सय्यम’ अॅप तयार केले?
पुणे
8.2020 या वर्षासाठी जागतिक पुस्तक दिनाची संकल्पना काय आहे?
शेयर ए मिलियन स्टोरीज
9.कोणत्या राज्य सरकारने ‘सुजलाम सुफलाम जलसंचय अभियान’ आरंभ केले?
गुजरात
10. 2020 या सालाचा ‘विल्यम ई. कोल्बी पुरस्कार’ कुणी जिंकला?
अॅडम हिग