6 डिसेंबर 2020 च्या चालू घडामोडी Current Affairs

6 डिसेंबर 2020 च्या चालू घडामोडी
Current Affairs

1. टाईम चा पहिला कीड ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
A. गीतांजली राव
B. निर्मला सीतारमण
C. संजीवनी जाधव
D. आरती जोशी
2. ग्लोबल टिचर अवॉर्ड कोणाला मिळाला आहे ?
A. रणजीतसिंह देसाई
B. रंजीतसिंह डिसले
C. महेश चौधरी
D. जीवन कदम
3. बाटा या कंपनीच्या ग्लोबल सीईओ पदी कोणत्या भारतीय व्यक्तीची नेमणूक झाली आहे  ?
A. दिनेश कार्तिक
B. संदीप अग्रवाल
C. संदीप कटारिया
D. सुंदर पीचाई
4. हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या अधिष्ठाता (डीन) पदावर कोणत्या भारतीय व्यक्तीची नेमणूक झाली आहे  ?
A. डॉ. प्रमोद शिंदे
B. डॉ. श्रीकांत देशपांडे
C. डॉ. संजय दातार
D. डॉ. श्रीकांत दातार
5. भारताने विकसित केलेल्या अँटी रेडिएशन मिसाईलचे नाव सांगा ?
A. रुद्रम
B. पृथ्वी
C. स्वयम
D. त्रिशूल
6. जपानचे नवीन पंतप्रधान कोण आहेत ?
A. शिंजो आबे
B. योशिहिदे सुमा
C. जिंग पिंग
D. यापैकी नाही
7. राज्यसभेच्या उपसभापती पदी कोणाची निवड झाली आहे ?
A. हरिवंश खुराना
B. प्रफुल्ल कुमार
C. हरिवंश सिंह
D. विद्या चव्हाण
8. एशियन ऑफ द इयर 2020 हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
A. नरेंद्र मोदी
B. अमित शहा
C. अमिताभ बच्चन
D. अदर पूनावाला
9. अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ?
A. जो बायडेन
B. डोनाल्ड ट्रम्प
C. बराक ओबामा
D. बिल क्लिंटन
10. कोवॅक्सिन ही लस कोणत्या कंपनीने विकसित केली आहे ?
A. सिरम इन्स्टिट्यूट पुणे
B. बायोटेक
C. फायझर
D. वरील सर्व

पुढील प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा.

11. महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्री कोण आहेत ?
A. यशोमती ठाकूर
B. विद्या चव्हाण
C. पंकजा मुंढे
D. यापैकी नाही

उत्तरे
1 – A, 2 – B, 3 – C, 4 – D, 5 – A,
6 – B, 7 – C, 8 – D, 9 – A, 10 – B

1 COMMENT

Comments are closed.